Daily Archives: July 29, 2019

जलमय जीवन

 विनायक विष्णू खेडेकर जन्माचा आनंद आणि मृत्यूचे दुःख वृत्तपत्रातून जाहीरपणे व्यक्त करण्याची आज निर्माण झालेली प्रथा सांगते आहे, आसवे ढाळणे कालबाह्य झाल्याने डोळ्यातील पाणीही सुकत, आटत चाललेले आहे?   पाणी म्हणजे जीवन, जीवन म्हणजे संस्कृती. या संस्कृतीत न केवळ मानव तर यच्चयावत सजीव-निर्जीव, निसर्ग, सार्‍याचा समावेश. सृष्टिचक्राचे भ्रमण, संबंध ऋतुुचक्राशी, मानवासकट प्राणी, पशुपक्षी, जल-स्थिरचर व्यापून दशांगुळी ङ्गिरत राहणारे. म्हणूनच असेल, ... Read More »