Daily Archives: July 22, 2019

भारतीय मुसलमानांच्या अंतरंगाचा शोध

 परेश प्रभू (एडिटर्स चॉइस) जरासे खुट्ट झाले तरी भावना दुखावल्याचा कोलाहल माजवला जातो आणि ईप्सिते साधली जातात. या पार्श्वभूमीवर नुकतीच दोन वेगळ्या धाटणीची, परंतु एकाच विषयाची चर्चा करणारी नवी पुस्तके वाचनात आली. दोन्हींमध्ये चर्चिला गेलेला विषय आहे धर्म आणि तोही इस्लाम! भारतीय मुसलमानांच्या अंतरंगाचा शोध घेणार्‍या या लक्षवेधी पुस्तकांविषयी –   धर्म हा आजच्या काळात अतिशय संवेदनशील विषय बनला आहे. ... Read More »

ह. मो. मराठे ः मनस्वी माणूस, सृजनशील साहित्यिक

 डॉ. सोमनाथ कोमरपंत दुःख-संवेदना माणसाला जेवढे शिकवते, प्रगल्भ बनविते तेवढी सुखसंवेदना बनवू शकत नाही. घर्षणातून चंदनाच्या सुगंधाला गहिरेपणा यावा, गोडी वाढावी तसेच ह. मो. मराठे यांच्या हृदयापासून आलेल्या हाकेतून वाटत राहायचे. ह. मो. मराठे गेल्यावर त्यांच्या व्यक्तित्वाविषयी आणि साहित्याविषयी यापूर्वी थोडेफार लिहिले. त्यांच्या बहुचर्चित ‘बालकाण्ड’विषयीही लिहिले तरीही त्यांच्यासंबंधी आणखीही सांगणे बाकी राहतेच. कारण माणूस म्हणून आणि सृजनशील कलावंत म्हणून त्यांच्या ... Read More »