Daily Archives: July 20, 2019

ध्येय ठरवण्यापूर्वी …..

–  प्रा. प्रदीप मसूरकर (मुख्याध्यापक) कोणत्याही व्यवसायाकडे जाण्यासाठी व त्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी प्रत्येक व्यवसायासाठी विशिष्ट अशी क्षमता असल्यास व त्याचे योग्य प्रशिक्षण मिळाल्यास ती व्यक्ती जीवनात यशस्वी होऊ शकते. प्रत्येक व्यक्तीत वेगवेगळ्या क्षमता असतात पण प्रत्येकाची क्षमता ही कमी-अधिक असू शकते. योग्य क्षमता म्हणजे काय व त्याचा उपयोग भावी जीवनात योग्य व्यावसायिक क्षेत्र निवडण्यासाठी कसा होतो ते पाहू….. राजू ... Read More »

शेती, माती आणि माणूस वाचवा!

– प्रा. जयप्रभू कांबळे  शहर महानगर झालेलं आणि गाव शहराकडे झुकलेले! माणसांची श्रीमंती मोबाईलवरच भरून राहिलेली. तो मनातल्या मनात म्हणाला जगण्यात ती कधी उतरणार? धुंदीची आणि भरधाव वेगाची ‘नशा’ घेऊन हा तिब्बल सीट काळ नेमका कुठे उधळतो आहे? ही कुजबूज नाही हा विनाश आहे…. एक बाई आहे. कसला तरी बायकांचा गट ती चालवते. या गटातल्या बायका लाखो रुपयांचे कर्ज तिला ... Read More »

दान सत्पात्री व्हावं!

 सरिता नाईक (फातोर्डा, मडगाव) अशाही काही संस्था आहेत की ज्यांच्याबद्दल दाता म्हणतो, ‘या संस्थेला दान केलं ना की मी निर्धास्त असतो. त्या दिवशी मला शांत झोप लागते कारण मला खात्री आहे की माझे हे दान सत्कारणीच लागणार आहे.’ असा विश्वास हवा. बालपणी बर्‍याच महापुरुषांच्या दानशूरपणाच्या कथा ऐकल्या होत्या- इंद्रदेवाला आपली कवचकुंडलं दान करणारा कर्ण, विश्‍वामित्रांना आपलं सगळं राज्य दान करणारा ... Read More »