Daily Archives: July 17, 2019

अनामूल, ताईजुल बांगलादेश संघात

अनामूल हक व ताईजुल इस्लाम यांचे बांगलादेशच्या १४ सदस्यीय संघात पुनरागमन झाले आहे. बांगलादेश क्रिकेट मंडळाने काल मंगळवारी श्रीलंका दौर्‍यासाठी आपला संघ जाहीर करताना शाकिब अल हसन व लिटन दास यांना विश्रांती दिली. बांगलादेशच्या विश्‍वचषक संघाचा सदस्य राहिलेल्या अबू जायेद याला बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. अनामूलने जवळपास १२ महिन्यांपूर्वी वेस्ट इंडीजविरुद्ध आपला शेवटचा सामना खेळला होता. तर कसोटी स्पेशलिस्ट ... Read More »