Daily Archives: July 13, 2019

चंद्रावर स्वारी

सोमवार १५ जुलैच्या पहाटे भारत व भारतीयांसाठी एक नवा इतिहास घडणार आहे. त्या दिवशी पहाटे ठीक २ वाजून ५१ मिनिटांनी भारताचे दुसरे चांद्रयान चंद्राच्या दिशेने झेपावणार आहे. चांद्रयान – १ अवकाशात झेपावले त्याला आता दशकभराचा काळ लोटला आहे. पहिल्या चांद्रयानाने चंद्रावर पूर्वी पाणी असल्याचे पुरावे जगापुढे सादर केले. आता हे दुसर्‍या टप्प्यातील चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या परिसरात उतरणार असल्याने यासंबंधी ... Read More »

माहितीची वेचक गळती व लष्करी मनोबल

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) सरकारी निर्णय जनतेला कळवण्यासाठी रूढीनुसार अधिकृतरीत्या प्रसिद्धीपत्रक काढण्याऐवजी माहितीची वेचक गळती जेव्हा केली जाते, तेव्हा त्यातून नाहक चुकीची माहिती बाहेर पोहोचत असते. सरकारच्या निर्णयांचाही विपर्यास होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे अधिकृत स्त्रोतांद्वारे माहिती सर्वांपर्यंत पोहोचवणे अधिक योग्य ठरते. मध्यंतरी पुढील आशयाच्या बातम्या प्रमुख राष्ट्रीय वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाल्या – अ) ज्या लष्करी ठाण्यांवर दहशतवादी हल्ला झाला असेल ... Read More »

सरदेसाईंसह ४ मंत्र्यांना डच्चू नवीन

>> मंत्र्यांचा आज शपथविधी >> भाजप हायकमांडच्या सूचनेनुसार निर्णय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भाजप आघाडी सरकारमधील गोवा फॉरवर्डचे मंत्री विजय सरदेसाई यांच्यासह विनोद पालयेकर, जयेश साळगावकर आणि अपक्ष मंत्री रोहन खंवटे यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची सूचना नवी दिल्लीतून काल केली. दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाची फेररचना आज शनिवारी केली जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळात भाजपच्या चार नवीन ... Read More »

खाणप्रश्‍नी पुन:परीक्षण अहवाल सादर करा

>> अमित शहांची सूचना >> आठ दिवसांत पुन्हा बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्यातील खाण प्रश्‍नाचे पुनःपरीक्षण करून अहवाल सादर करण्याची सूचना केंद्रीय खाण मंत्रालयाला नवी दिल्ली येथे आयोजित उच्चस्तरीय बैठकीत काल केली. येत्या आठ दिवसात पुन्हा आढावा बैठक घेतली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली. केंद्रीय मंत्री शहा यांच्या अध्यक्षतेखाली गोव्यातील खाण प्रश्‍नावर घेण्यात आलेल्या ... Read More »

तेरेखोल येथील गोल्फ कोर्स प्रकल्पाला स्थगिती

तेरेखोल, पेडणे येथील नियोजित गोल्फ कोर्स प्रकल्पाचे बांधकाम करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने काल अंतरिम स्थगिती दिली. या प्रकरणी पुढील सुनावणी २७ ऑगस्ट रोजी घेतली जाणार आहे. न्यायालयाने राज्य सरकारला उप जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार या प्रकरणी कोणतेही आदेश जारी करण्यास प्रतिबंध घातले आहे. लिडिंग हॉटेलला या आदेशाला आव्हान देण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. तसेच जनहित याचिकेत दुरुस्ती करण्याची मुभा याचिकादाराला दिली ... Read More »

ज्योकोविच-फेडरर अंतिम लढत

सर्बियाचा स्टार टेनिसपटू तथा गतविजेत्या नोव्हाक जोकोविचा आणि स्वित्झरलंडचा दिग्गज खेळाडू रॉजर फेडरर यांच्यात विम्बल्डन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. अंतिम सामना रविवार दि. १४ जुलै रोजी होणार आहे. काल झालेल्या पहिल्या उपांत्य लढतीत चार वेळच्या विम्बल्डन जेत्या ज्योकोविचने स्पेनच्या रॉबर्टो बावतिस्टा ऍगुतचा ६-२, ४-६, ६-३, ६-२ असा पराभव केला. ज्योकोविचचा हा गेल्या १३ ग्रँडस्लॅम स्पर्धांमधील उपांत्य ... Read More »

फुटबॉलमध्ये भारताच्या महिलांची भरारी

भारताच्या महिला फुटबॉल संघाने ताज्या फिफा क्रमवारीत सहा स्थानाची प्रगती करताना ५७वा क्रमांक मिळविला आहे. फिफाने आयोजित महिला विश्‍वचषक स्पर्धा अमेरिकेने जिंकल्यानंतर महिला क्रमवारी अद्ययावत करण्यात आली. स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारलेल्या नेदरलँड्‌सने पाच स्थानांची सुधापणा करत तिसरे स्थान मिळविले तर जर्मनीने आपले दुसरे स्थान कायम राखले. स्पर्धेच्या अंतिम चारांत प्रवेश करूनही इंग्लंडची पाचव्या स्थानी घसरण झाली. उपांत्यपूर्व फेरीत गाशा ... Read More »

अफगाण संघाचे राशिदकडे नेतृत्व

लेगस्पिनर राशिद खान याच्याकडे अफगाणिस्तान क्रिकेट संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. विश्‍वचषक स्पर्धेत गुलबदिन नैब याच्या नेतृत्वाखाली संघाला सर्व सामने गमवावे लागल्यानंतर त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेण्यात आले आहे. विश्‍वचषकापूर्वी कर्णधारपदाहून हटविण्यात आलेला असगर अफगाण संघाचा नवीन उपकर्णधार असेल. अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाने विश्‍वचषक स्पर्धेपूर्वी मोठे फेरबदल करताना असगर अफगाण याचे कर्णधारपद काढून नैबकडे वनडे संघाचे नेतृत्व सोपविले होते. तसेच राशिद खान ... Read More »

एसएससी लोटली अंतिम फेरीत

एसएससी लोटली संघाने राय स्पोर्टिंग क्लबचा टायब्रेकवर २-१ अशा गोलफरकाने पराभव करीत फोंडा फुटबॉलर्स आयोजित ३१व्या सेंट ऍनीस फेस्टिव्हल आंतरग्राम फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. कुर्टी फोंडा येथील ऍनिमल हस्बंडरी मैदानावर खेळविण्यात आलेला हा सामना पूर्ण वेळेत गोलशून्य बरोबरीत संपला होता. या सामन्याच्या प्रारंभीच राय स्पोर्टिंग क्लबने एक धोकादायक चाल रचली होती. परंतु एल्डनकडून मिळालेल्या अचूक पासवर ऑयलेकनसने घेतलेला ... Read More »

‘गुरू’ ः एक निराकार शक्ती

 पौर्णिमा सुखटणकर (निवृत्त मुख्याध्यापिका) ‘गुरुमाऊली’आपल्या लाडक्या भक्ताला, शिष्याला भेटायला कायम आतुरलेली असते- जगातील कोणत्याही गोष्टीची तुलना ‘गुरू-शिष्य’ या नात्याशी, त्यांच्यातील निरपेक्ष प्रेमाशी होऊ शकत नाही. एखाद्या गुरूचे भक्त अनेक असतात पण ‘शिष्य’ एखादाच असतो. वैज्ञानिक प्रगतीमुळे, तंत्रज्ञानाच्या क्रांतिमुळे हल्लीचे विद्यार्थी संगणक, मोबाइल, इ-बुक, इत्यादी यंत्रांमुळे स्वतःच किमान शिक्षण सहज घेऊ शकतात. विद्यालयातून ‘पर्यायी शिक्षक’ व्यवस्था होऊ शकते, पित्याकडून मिळालेला जन्म ... Read More »