Daily Archives: July 10, 2019

आय-लीगचे भवितव्य अंधारात

>> एएफसी चॅम्पियन्स लीगची जागा ‘आयएसएल’ला अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) मंगळवारी एएफसी चॅम्पियन्स लीग स्पर्धेत भारतासाठी असलेली जागा २०१९-२० मोसमापासून इंडियन सुपर लीग (आयएसएल) विजेत्या संघाला देण्याची विनंती केली आहे. आय-लीग विजेत्या संघासाठी असलेली ही जागा आयएसएल विजेत्याला देण्याचे ठरवून महासंघाने आय-लीगची अवनती निश्‍चित केली. आयएसएलला भारताची प्रथम दर्जाची फुटबॉल स्पर्धा बनविण्यासाठी उचललेले हे पहिले पाऊल आहे. भारतीय फुटबॉलच्या ... Read More »

भारत-न्यूझीलंड लढत स्थगित

>> पावसाचा व्यत्यय; उर्वरित सामना आज खेळविला जाणार भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना मंगळवारी थांबवण्यात आला. पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबला त्यावेळी न्यूझीलंडने ४६.१ षटकांत ५ बाद २११ धावांपर्यंत मजल मारली होती. आयसीसीच्या नियमानुसार आज बुधवारी उर्वरित सामना खेळविला जाणार आहे. तत्पूर्वी, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून फलंदाजी निवडली. भारत व न्यूझीलंड यांनी या सामन्यासाठी प्रत्येकी एक बदल ... Read More »

सेरेना उपांत्य फेरीत

रोमानियाची सातवी मानांकित सिमोना हालेप, अमेरिकेची ११वी मानांकित सेरेना विल्यमसह बार्बारा स्ट्रायकोवा व इलिना स्वितोलिना यांनी उपउपांत्य फेरीत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत अंतिम चारमध्ये स्थान मिळविले आहे. सेरेनाने आपल्याच देशाच्या ऍलिसन रिस्के हिचा ६-४, ४-६, ६-३ असा पराभव केला. बिगरमानांकित स्ट्रायकोवाने १९व्या मानांकित योहाना कोंटा हिला ७-६, ६-१ असे पराजित केले. हालेपने चीनच्या शुआई झांगचे आव्हान ७-६, ६-१ असे परतवून ... Read More »