Daily Archives: July 8, 2019

कर्नाटकात नवे नाटक

कर्नाटकमधील कॉंग्रेस आणि जेडीएस या दोन्ही मित्रपक्षांच्या आमदारांचे सुरू झालेले राजीनामासत्र राज्यावर राजकीय संकट घेऊन आले आहे. राजीनामा दिलेल्या आमदारांची वाढती संख्या पाहता कॉंग्रेस – जेडीएस सरकार अल्पमतात आल्याचे संकेत मिळत आहेत. अर्थात, असंतुष्टांना मंत्रिपदे बहाल करून त्यांना राजीनामे मागे घ्यायला लावण्याची जोरदार धडपड जरी कॉंग्रेस आणि जेडीएसकडून सुरू झालेली असली, तरी आपल्या १०५ आमदारांच्या भक्कम संख्येनिशी भारतीय जनता पक्ष ... Read More »

राहुलच्या पुनर्स्थापनेचा सुनियोजित डाव?

ल. त्र्यं. जोशी आता कॉंग्रेस पराभवाच्या धक्क्‌यातून सावरलेली दिसते. गांधी परिवाराशिवाय तिला पर्याय नाही हे तिला कळले आहे व गांधी परिवारालाही कळले आहे. त्यामुळे आता राहुलच्या पुनर्स्थापनेची रणनीती आखण्यात आली असे दिसते. नाटक सुरु झाले आहे. त्याचा पहिला अंक आटोपला आहे. दुसरा अंक सुरु झाला आहे, आता वाट आहे ती तिसर्‍या अंकाची. त्यासाठी एखाद्या वर्षाची तरी प्रतीक्षा करावी लागेल असे ... Read More »

पर्रीकरांचे समाधीस्थळ मिरामारला साकारणार

>> जीएसआयडीसीतर्फे लवकरच डिझाईनची निवड भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते व माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे मिरामार येथे भाऊसाहेब बांदोडकर यांच्या समाधी शेजारी समाधीस्थळ उभारण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळ ह्या समाधीसाठी उत्कृष्ट रचनेची (डिझाईन) निवड करणार असल्याचे जीएसआयडीसील सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील वरील महामंडळ यासाठी वास्तू रचनाकारांची स्पर्धा घेणार आहे. १७ मार्च ... Read More »

कर्नाटक : कॉंग्रेस-जेडीएसची सरकार वाचविण्यासाठी धडपड

कर्नाटकात सत्ताधारी कॉंग्रेस – जेडीएस आघाडीच्या १३ आमदारांनी राजीनामे दिल्याने धोक्यात आलेले १३ महिन्यांचे सरकार वाचविण्यासाठी कॉंग्रेस – जेडीएसची धडपड सुरू आहे. परदेश दौर्‍यावरून मुख्यमंत्री कुमारस्वामी बंगळुरात दाखल झाले आहेत. दुसरीकडे कॉंग्रेसने आपल्या सर्व आमदारांसाठी परिपत्रक काढले असून उद्या ९ जुलै रोजी होणार्‍या आमदारांच्या बैठकीस हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तर भाजपाने देखील त्यांच्या आमदारांसाठी बंगळुरातील रामदा हॉटेलमध्ये दोन दिवसांसाठी ... Read More »

पावसाचे सरासरी प्रमाण १८ टक्क्यांनी घटले

राज्यात वाळपई येथे सर्वाधिक ४१.४१ इंच आणि म्हापसा येथे सर्वांत कमी २५.८३ इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात आत्तापर्यंत ३६.९१ इंच पावसाची नोंद झाली असून पावसाचे सरासरी प्रमाण १८ टक्के एवढे कमी आहे. राज्यातील काही भागात चोवीस तासात पावसाची नोंद झाली आहे. साखळी येथे १.४० इंच, ओल्ड गोवा येथे १.३१ इंच आणि मडगाव येथे १.११ इंच पावसाची नोंद झाली. सांगे, ... Read More »

प्रादेशिक भाषांतून बँकपरीक्षा निर्णयाचे ‘जीएफ’कडून स्वागत

प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या भरती परीक्षा प्रादेशिक भाषांतून घेण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे गोवा फॉरवर्ड पक्षाने स्वागत केले आहे. स्पर्धा परीक्षा स्थानिक (प्रादेशिक) भाषांतूनही घेण्यात याव्यात अशी गोवा फॉरवर्ड पक्षाने मागणी केली होती. ती पूर्ण झाली असल्याचे पक्षाचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी काल जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे. प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या परीक्षा १३ प्रादेशिक भाषांतून घेण्याचा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या ... Read More »

ज्योतिरादित्य शिंदे पायउतार

>> कॉंग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरूच लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर कॉंग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरूच असून काल कॉंग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी त्यांच्या कॉंग्रेस महासचिवपदाचा राजीनामा दिला आहे. तत्पूर्वी, मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनीही काल आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. ज्योतिरादित्य यांनी कॉंग्रेसच्या महासचिवपदाचा राजीनामा राहुल गांधी यांच्याकडे पाठविला आहे. लोकांनी दिलेला जनाधार स्वीकारत जबाबदारी म्हणून राजीनामा देत असल्याचे त्यांनी ... Read More »

प्रादेशिक भाषांतून बँकपरीक्षा निर्णयाचे ‘जीएफ’कडून स्वागत

प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या भरती परीक्षा प्रादेशिक भाषांतून घेण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे गोवा फॉरवर्ड पक्षाने स्वागत केले आहे. स्पर्धा परीक्षा स्थानिक (प्रादेशिक) भाषांतूनही घेण्यात याव्यात अशी गोवा फॉरवर्ड पक्षाने मागणी केली होती. ती पूर्ण झाली असल्याचे पक्षाचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी काल जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे. प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या परीक्षा १३ प्रादेशिक भाषांतून घेण्याचा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या ... Read More »

मगोपच्या सांतआंद्रे गट समितीची पक्षाला सोडचिठ्ठी

>> गटाध्यक्षांसह समिती पदाधिकार्‍यांचे राजीनामे >> जगदीश भोबे यांची ढवळीकर बंधूंवर टीका सांतआंद्रे मतदारसंघातील मगोपच्या गट समितीचे अध्यक्ष जगदीश भोबे आणि पदाधिकार्‍यांनी आपल्या पदाचा राजीनामा काल दिला. मगोपच्या केंद्रीय समितीकडून निर्णय प्रक्रियेत विश्‍वासात घेतले जात नसल्याने आ पण अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे, अशी माहिती गट अध्यक्ष जगदीश भोबे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. मगोप हा बहुजन समाजाचा पक्ष राहिलेला नाही. ... Read More »

विराटच्या अग्रस्थानाला धोका

>> रोहित शर्मापेक्षा केवळ सहा गुण अधिक टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने आयसीसी क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेतील आपल्या पाच अर्धशतकांच्या बळावर फलंदाजी क्रमवारीतील आपले पहिले स्थान कायम राखले आहे. परंतु, रोहित शर्मा याने विराटच्या स्थानाला धोका निर्माण केला आहे. प्रगतीपथावर असलेल्या विश्‍वचषक स्पर्धेत ६३.१४च्या सरासरीने ४४२ धावा केलेल्या विराटने केवळ एक गुणाची भर आपल्या पूर्वीच्या गुणांत घातली असून त्याचे ८९१ ... Read More »