ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: June 24, 2019

दक्षिण आफ्रिकेचे आव्हान आटोपले

>> पाकिस्तानचा ४९ धावांनी विजय >> हारिस सोहेलने तुफानी अर्धशतक क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेत काल रविवारी लॉर्ड्‌सच्या प्रसिद्ध मैदानावर दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान संघात सामना रंगला. पाकिस्तानने दिलेल्या ३०९ धावांच्या विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ ९ बाद २५९ धावाच करू शकला.४९ धावांनी मिळविलेल्या या विजयासह पाकिस्तानने उपांत्य फेरीत प्रवेशाच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. पाकिस्तानच्या विजयात शादिब खानने ३, वहाब ... Read More »

पेट्रोस्येनची एकहाती आघाडी

>> दुसरी गोवा आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा गोवा आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर्स खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या ‘ए’ विभागातील आठव्या फेरीत काल रविवारी काही धक्कादायक निकालांची नोंद झाली. यानंतरही अर्मेनियाचा ग्रँडमास्टर पेट्रोस्येन मानुएल याने सात गुणांसह एकहाती आघाडी कायम राखली आहे. इतुरिझागा बोनेली एदुआर्दो, जोजुआ डेव्हिट, ल्युका पेचाझडे व झिया उर रहमान यांचे प्रत्येकी ६.५ गुण आहेत. गोवा बुद्धिबळ संघटनेने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या ... Read More »

पावसाच्या कविता ः शोध अर्थाचा, वेध रंगांचा

–  डॉ. पांडुरंग फळदेसाई पाऊस म्हणजे एक जीवनगाणे. तो येतो आणि जातो. परंतु येताना वाजत-गाजत येतो. जातानाही कधी गडबड-गोंधळ घालतो, नपेक्षा अलगद काढता पाय घेतो. चराचराला सुखावून जातो. मनामनांत सृजन पेरून जातो. या विश्‍वाचे कालचक्र आणि ऋतुचक्र संतुलित करण्याची किमया साधतो. त्यासाठीच सर्वांना त्याचे अप्रूप. पाऊस म्हणजे ऋतुचक्राचे एक मुक्त रूप. साजिरे, गोजिरे, कधी अवखळ, कधी भन्नाट, कधी रुसलेले, कधी ... Read More »

आणीबाणीच्या कालखंडाचा प्रत्यक्षदर्शी इतिहास ‘सेव्हिंग इंडिया फ्रॉम इंदिरा’

एडिटर्स चॉइस परेश प्रभू आणीबाणीवर आजवर अनेक पुस्तके लिहिली गेली, परंतु ‘सेव्हिंड इंडिया फ्रॉम इंडिया’ या ताज्या पुस्तकाला महत्त्व आहे, कारण ते इंदिरा गांधींविरुद्ध राजकीय व न्यायालयीन लढाई लढलेल्या राजनारायण यांचे जवळचे मित्र व सुरवातीपासूनचे वकील जे. पी. गोयल यांच्या त्या कालखंडाच्या आठवणींचे संकलन आहे. आणीबाणीला येत्या २५ जूनला ४४ वर्षे होत आहेत, त्यानिमित्ताने – दिरा गांधींनी या देशामध्ये आणीबाणी ... Read More »

अंगलट येणार्‍या गोष्टी

 दत्ताराम प्रभू साळगावकर ‘‘होय. मी सांगितलं की चारशे वीस असा सर्व्हे नंबर दे म्हणून. मी त्या कर्मचार्‍यांसमोरही हेच सांगेन. विटनेस किंवा साक्षीदार आणायचा प्रश्‍न येतोच कुठे जेव्हा मी मान्य करतो तेव्हा! त्यांना सांगा, मी सांगितलं म्हणून. पुढे काय होईल ते मी पाहून घेईन.’’   काही वेळा काही गोष्टी किंवा घटना अशा घडतात की आपण कळत किंवा नकळत त्यात भागीदार होतो. ... Read More »

आपला ब्रँड निर्माण करण्याची गुरूकिल्ली – ब्रँड आयडेंटिटी ब्रेकथ्रू

आजचे युग ब्रँडिंगचे आहे. स्वतःची आगळीवेगळी ओळख निर्माण करण्याचे आहे, मग ती व्यक्ती असो वा एखादा उद्योग. एकदा का तुमच्या ब्रँडची पुण्याई तयार झाली की मग एका विश्‍वासाने आपल्याकडे पाहिले जाते. त्याच्या आधारे पुढची मार्गक्रमणा करता येते. ब्रँडिंगच्या या परवलीच्या शब्दाचीच नीट ओळख घडवणारे असेच एक लक्षवेधी पुस्तक म्हणजे ‘ब्रँड आयडेंटिटी ब्रेकथ्रू’. ग्रेगरी डाहल हे ब्रँडिंगमधले एक गुरू. पन्नासहून अधिक ... Read More »

आणीबाणीच्या कालखंडाचा प्रत्यक्षदर्शी इतिहास – ‘सेव्हिंग इंडिया फ्रॉम इंदिरा’

  आणीबाणीवर आजवर अनेक पुस्तके लिहिली गेली, परंतु ‘सेव्हिंड इंडिया फ्रॉम इंडिया’ या ताज्या पुस्तकाला महत्त्व आहे, कारण ते इंदिरा गांधींविरुद्ध राजकीय व न्यायालयीन लढाई लढलेल्या राजनारायण यांचे जवळचे मित्र व सुरवातीपासूनचे वकील जे. पी. गोयल यांच्या त्या कालखंडाच्या आठवणींचे संकलन आहे. आणीबाणीला येत्या २५ जूनला ४४ वर्षे होत आहेत, त्यानिमित्ताने – एडिटर्स चॉईस परेश प्रभू इंदिरा गांधींनी या देशामध्ये ... Read More »