Daily Archives: June 22, 2019

दीर्घायुष्यासाठी ‘योग’

नीलांगी औ. शिंदे योग हा मनुष्य जीवनाचा महत्त्वाचा व अविभाज्य घटक आहे. योगासने, प्राणायाम यांचा आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पडतो. आपल्या शरीर आणि मनाच्या स्वास्थासाठी योगाभ्यासाची गरज आहे. जीवन कितीही व्यस्त असू दे पण आपल्या विकासासाठी काही वेळ प्रत्येकाने स्वतःसाठी हा काढलाच पाहिजे. हीच काळाची गरज आहे. काल जगभरात पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. २१ जून हा दिवस म्हणजे ... Read More »

‘मी, माझ्या आईची मैत्रीण!’

प्रमोद ग. गणपुले हे सगळं ऐकल्यावर माधुरीची आई विचारात पडली. तिला स्वतःचं तरुणपण आठवलं. त्यावेळी माझ्या वाट्याला आलेल्या मुक्या वेदना मी माझ्या माधुरीच्या वाट्याला येऊ देणार नाही… असा मनाशी निश्‍चय करून ती घरी जायला निघाली. माधुरी आणि तिची आई आमच्या शेजारीच राहतात. माधुरीचे बाबा गेल्या अनेक वर्षांपासून परदेशात असतात. दुबईला कुठल्याशा हॉटेलमध्ये काम करतात. अर्थात वर्षातून एकदा एका महिन्याची रजा ... Read More »

जीवन कुणाला कळलेय (?)

विवेक कुलकर्णी माणसाचे जीवन पुढे पुढे सरकत असते, तशी एक अनामिक भीति त्याच्या मनात हळूहळू घर करायला लागते. ती भीति म्हणजे मरणाची, मृत्यूची. तो केव्हा येणार, कसा येणार, कुठे येणार याविषयी काहीही माहिती नाही पण तो येणार हे निश्चित. कदाचित पुढच्या क्षणीही येईल. माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याचे जगणे सुरू होते आणि त्याचा मृत्यू होतो तेव्हा हे जगणे संपते ... Read More »