Daily Archives: June 21, 2019

जपानवरील विजयासह इंग्लंड ‘ड’ गटात अव्वल

जपानवर २-० अशी मात करीत इंग्लंडने ९ गुणांसह ‘ड’ गटात अव्वल स्थान मिळवित फ्रान्समध्ये सुरू असलेल्या महिलांच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सोळा संघात प्रवेश केला आहे. जपाननेही ४ गुणांसह अंतिम सोळातील आपले स्थान निश्‍चित केले आहे. इंग्लंडने खेळावर वर्चस्व राखले होते. जपानी महिलांनी काही धोकायादक चढाया केल्या होत्या. परंतु त्यांना इंग्लंडच्या गोलरक्षकाला भेदता आले नाही. इंग्लंडचे दोन्ही गोल एलेन व्हाईटने ... Read More »