ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: June 18, 2019

योगसाधक होण्याचा संकल्प करूया!

 पंकज अरविंद सायनेकर नियमित योगाभ्यासाद्वारे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहते. आसन अभ्यासाने शरीर तंदुरुस्त होते, स्नायू बळकट आणि लवचिक होतात. हाडांची योग्य वाढ होते, अवयव सुदृढ होतात. प्राणायामाद्वारे श्वासोच्छ्वास, हृदय, फुफ्फुसे बळकट होतात, फुफ्फुसांची ऑक्सीजन धरून राहण्याची क्षमता, कार्बन-डाय-ऑक्साईडला सहन करण्याची क्षमता वाढते. भारतीय संस्कृतीमध्ये वैविध्य आहे. दक्षिणेपासून उत्तरेकडे किंवा पूर्वेपासून पश्चिमेकडे, पदोपदी विविधता दिसून येते. संस्कृतीमध्ये विविधता, विचारांमध्ये ... Read More »

योगासनं नव्हे, योगसाधना!

प्रा. रमेश सप्रे भारतीय संस्कृतीनं मानवजातीवर जर कोणतं मोठं ऋण करून ठेवलं असेल तर हे योगशास्त्र- योगसाधना- योगजीवनशैली! माझा श्‍वास, माझा प्राण खूप अल्प असेल पण योगसाधनेद्वारा मी स्वतःला माझ्या अंतरंगाशीच नव्हे तर अनंताशी जोडला जाऊ शकतो. ही एक प्रकारे ज्योतीने केलेली तेजाची आरती असते किंवा मिणमिणत्या पणतीनं केलेलं सूर्याचं अंधार हटवून प्रकाशाचं दान करण्याचं कार्य असतं. ‘नेमेचि येतो मग ... Read More »