ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: June 17, 2019

रातराणी

 पौर्णिमा केरकर अवखळ, चंचल, मुसमुसणारे तारुण्य अंगप्रत्यंगातून सळसळून वाहात असलेली एखादी यौवना सहवासात यावी, तिच्या नुसत्या दर्शनानेच घायाळ होऊन उठावे आणि मनाला गंधित श्‍वासांची धुंदी चढावी… ‘रातराणी’ खरंच रात्रीची राणीच! बालपणी मी अनुभवलेले अंगण विविध प्रकारच्या सुगंधित फुलझाडांनी भरलेले होते. गुलाब, जाई, जुई, मोगरी, भुईचाफा अशी कितीतरी फुले होती. इतरही गंधहीन फुलझाडांचा आकर्षक डौल अंगण सुशोभित करायचा. या सर्व फुलझाडांच्या ... Read More »

जीवनाच्या समग्र विकासाचे साधन ः योग

येत्या शुक्रवार दि. २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होत आहे. या संकल्पनेचे प्रणेते पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांपूर्वी चंडिगढ येथे भारतीय योग संकल्पनेविषयी विचार प्रकट केले होते. त्याचा हा संपादित अंश ः संयुक्त राष्ट्रांद्वारे अनेक आंतरराष्ट्रीय दिवस साजरे केले जातात. पण संयुक्त राष्ट्रांद्वारा साजर्‍या होणार्‍या एवढ्या सार्‍या दिवसांपैकी क्वचितच एखादा दिवस जनआंदोलन बनला असेल. जगातल्या प्रत्येक कोपर्‍यातून ... Read More »

एका भरकटलेल्या प्रवाहपतीत जीवनाची कहाणी

एडिटर्स चॉइस – परेश प्रभू हिंदी चित्रपटसृष्टीतील एक सदैव वादग्रस्त ठरलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे संजय दत्त. त्याची व्यसनाधीनता, त्यातून बरे होणे, अंडरवर्ल्डशी व मुंबई बॉम्बस्फोटमालिकेशी त्याचा संबंध जोडला जाणे, त्याच्या जीवनातील कौटुंबिक वादळे या सार्‍याची एक ‘केस स्टडी’ म्हणून चिकित्सा करणार्‍या नव्या पुस्तकाविषयी… सदैव विवादांच्या वावटळीत सापडलेला, वारंवार भरकटलेला, परंतु तरीही आपल्या चाहत्यांच्या मनातील स्थान न गमावलेला बॉलिवूडमधील स्टार पुत्र म्हणजे ... Read More »