ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: June 15, 2019

दीर्घायुषी, वंशवृद्धी करणार्‍या वडाची पूजा ः ‘वट-सावित्री’

सौ. मीरा निशीथ प्रभूवेर्लेकर (म्हापसा) काळ पुढे सरकला. बदल होत गेले. परंतु परंपरा चालूच राहिल्या. मात्र आजच्या आधुनिक आणि यांत्रिक जीवनाला जखडून राहिलेल्या कमावत्या महिलांना शास्त्रोक्त पद्धतीने व्रत करणे शक्य होत नाही आणि मनाच्या पापभिरूपणामुळे परंपरांपासून त्या पूर्णपणे दूर जाऊ शकत नाहीत. त्यामुळे आपल्या सौभाग्यवृद्धीसाठी जे जे करता येईल ते ते करण्याचा प्रयत्न आजची स्त्री करत असते. आणि या भावनेपोटीच भारतीय ... Read More »

विश्‍वासाने विश्‍वास वाढतो!

प्रमोद गणपुले (कोरगाव) ‘‘तुम्ही येणार, आम्हाला बाहेर काढणार याची मला खात्री होती. मी माझ्या या मित्रांना तेच सांगत होतो, बाबा नक्की येणार. माझा माझ्या बाबांवर विश्‍वास आहे. त्यांनी मला कधीही अंतर देणार नाही… असा शब्द दिलाय. त्या विश्‍वासावर तर आम्ही दोन दिवस एवढ्याशा जागेत अन्नपाण्याविना जिवंत राहिलो.’’ मी ज्या शाळेमध्ये शिकवायचो त्या शाळेमध्ये अरविंद नावाचा एक प्यून होता. खरं तर आमच्यासाठी ... Read More »

पदव्युत्तर करिअरच्या संधी

 नागेश एस. सरदेसाई (वास्को) मित्रांनो, आता निवड करण्यासाठी तुमच्याजवळ भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. परीक्षांसाठी जोरदार तयारी करा. जितके जमतील तितके मॉक पेपर्स सोडवून पहा. वेळेचे योग्य नियोजन करा आणि या परीक्षांमध्ये यशस्वी व्हा. एकविसाव्या शतकात सरकारसाठी काम करून, तुमच्या जवळचे उत्तम देऊन राज्याच्या कल्याणाचे स्वप्न पूर्ण करा. लवकरच विविध पूर्वपदवी कोर्सेसचे निकाल हाती येतील आणि ही वेळ अशी आहे की सगळे ... Read More »