ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: June 14, 2019

मेव्हरिक्सकडून खेळणार मणिका

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती मणिका बत्रा आरपीएसजी मेव्हरिक्स कोलकाताकडून तर स्टार खेळाडू अचंता शरथ कमल पदार्पणवीर चेन्नई लायन्स संघाकडून अल्टिमेट टेबल टेनिस लीग स्पर्धेच्या तिसर्‍या मोसमात खेळणार आहे. २५ जुलैपासून दिल्लीत या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. मेव्हरिक्स कोलकाताने सानिल शेट्टी व १८ वर्षांखालील मुलांच्या जागतिक क्रमवारीत ११व्या स्थानावरील मनुष शहा यालादेखील आपल्या संघात सामावून घेतले आहे. दबंग दिल्ली टीटीसीने ... Read More »