Daily Archives: June 13, 2019

पाकिस्तानचा पराभव

सामनावीर डेव्हिड वॉर्नरच्या पंधराव्या एकदिवसीय शतकानंतर पॅट कमिन्स व मिचेल स्टार्क या वेगवान जोडगोळीच्या भेदक मार्‍याच्या जोरावर विश्‍वविजेत्या ऑस्ट्रेलियाने काल बुधवारी विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात पाकिस्तानचा ४१ धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानसमोर ३०७ धावांचे आव्हान उभे केले होते. या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव ४५.४ षटकांत २६६ धावांत आटोपला. तत्पूर्वी, सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचे शतक आणि कर्णधार ... Read More »