ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: June 12, 2019

शिखर धवनचे बोट फ्रॅक्चर

>> ऋषभ पंतला संधी मिळण्याची शक्यता ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार शतक ठोकून भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचललेला सलामीवीर शिखर धवनच्या डाव्या हाताचे बोट फ्रॅक्चर झाले आहे. त्यामुळे त्याला तीन आठवडे क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे. यामुळे सध्या प्रगतीपथावर असलेल्या क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेतील त्याचा प्रवास दोन सामन्यांपर्यंत मर्यादित राहण्याची शक्यता आहे. शुक्रवार १३ जून व रविवार १५ जून रोजी अनुक्रमे न्यूझीलंड व पाकिस्तानविरुद्धचे ... Read More »

मंदारराव देसाईची शिबिरासाठी निवड

आयएसएलमधील फ्रेंचायझी एफसी गोवाचा कर्णधार मंदारराव देसाई याचा इंटरकॉंटिनेंटल कप स्पर्धापूर्व शिबिरासाठी निवडण्यात आलेल्या ३५ भारतीय खेळाडूंमध्ये समावेश आहे. मंदारच्या समावेशामुळे भारतीय संघाला अधिक बळकटी मिळणार आहे. २५ जूनपासून हे शिबिर होणार आहे. निवृत्ती मागे घेतलेला बचावपटू अनास इदाथोडिका याचे ंसंघात पुनरागमन झाले आहे. जानेवारी महिन्यात झालेल्या एफएफसी आशिया चषक स्पर्धेत भारताचे आव्हान गट फेरीतच आटोपल्यानंतर अनासने निवृत्ती जाहीर केली ... Read More »