Daily Archives: June 11, 2019

आरोग्यमंत्राने करा पावसाचे स्वागत…

– डॉ. मनाली म. पवार गणेशपुरी म्हापसा आयुर्वेदानुसार पावसाळा हा वातप्रकोप व पित्तसंचयाचा काळ असतो. यामुळे अनेक रोगांना आमंत्रण मिळते. पोट आणि पोटाशी संबंधित बहुतेक आजार पावसाळ्यात होतात. थोडेसे दुर्लक्ष केले तरीही या ऋतूत आरोग्य बिघडू शकते. पावसाळ्यातच टायफॉइड, डायरिया, कावीळ, व्हायरल आणि सर्दी-पडसे हे आजार सर्वसामान्यपणे होताना दिसतात. आले व सुंठ पावसाळ्यात वरदानच आहे. आयुर्वेदात सुंठीला ‘विश्‍वौषधा’ म्हटले आहे. ... Read More »

आरोग्य मंथन स्वप्न आणि झोप

प्रा. रमेश सप्रे स्वप्नांना फार महत्त्व देण्यात अर्थ नाही. एक तर ती झोपेची शत्रू असतात अन् दुसरं म्हणजे त्यांच्यावर प्रत्यक्ष जीवनातलं फारसं अवलंबून नसतं. यापेक्षा महत्त्वाची असतात ती मानवानं जागेपणी पाहिलेली स्वप्नं, ध्येयं, लक्ष्यं नि उद्दिष्टं. रामायणातील कुंभकर्ण झोपाळू म्हणून प्रसिद्ध, खरं तर शापित ठरला. त्यानं केलेल्या उग्र तपश्‍चर्येमुळे प्रसन्न झालेल्या साक्षात् ब्रह्मदेवाच्या मनातही हा निश्चित कोणता वर मागेल याची ... Read More »