ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: June 8, 2019

भारताचा सलग दुसरा विजय

>> पोलंडवर ३-१ अशी मात >> एफआयएच पुरुष सिरीज फायनल्स भुवनेश्वर येथे सुरू झालेल्या एफआयएच हॉकी सीरिज फायनल्स स्पर्धेत का टीम हॉकी इंडियाने आपला सलग दुसरा विजय नोंदविताना पोलंडचा ३-१ असा पराभव केला. आपल्या सलामीच्या सामन्यात भारतीय संघाने रशियाचा १०-० असा धुव्वा उडविला होता. आगामी २०२० टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय हॉकीसंघासाठी ही स्पर्धा अत्यंत महत्वाची मानली जात आहे. प्रथम दोन ... Read More »

ख्यातनाम संशोधक डॉ. पांडुरंंग सखाराम पिसुर्लेकर-शेणवी

श्री. अनिकेत अंकुश यादव ज्या व्यक्तीने देशाचा इतिहास पुढे यावा म्हणून आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. त्यांची साधी माहिती आपल्याला नसावी यापेक्षा दुर्दैव ते कोणते. संशोधक व अभ्यासक यांना आपल्या समाजात फारसे सन्मानाचे स्थान नाही हे एक कटू सत्य आहे. पोर्तुगीज मराठा संबंधावर नव्याने प्रकाश टाकणारे डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर हे ख्यातनाम इतिहास संशोधक. दि. ३० मे रोजी त्यांची १२५ ... Read More »

समीकरण सवयीचे

प्रदीप मसुरकर (मुख्याध्यापक, गिरी स.मा.शा.) चांगल्या सवयीमुळे यश मिळते, वेळ वाचतो, पैसे वाचतात, लौकिक मिळतो. म्हणून आपण सर्वजण ‘चांगल्या सवयी लावून घेऊया. त्यासाठी काय आहे समीकरण?- कल्पना+ दृढ निश्‍चय+ सराव= कृती= सवय= ध्येय= यशप्राप्ती. ‘‘दिवसभर हातात मोबाइल घेऊन बसते, घरकामात अजिबात लक्ष नाही, मदत तर नाहीच.. काय होणार पुढे कोण जाणे, उद्या लग्न झाल्यावर कसे होणार? तुम्हीच सांगा आता..’’, राधिकाची ... Read More »