Daily Archives: June 4, 2019

योगसाधना – ४१३ अंतरंग योग – १

 डॉ. सीताकांत घाणेकर चौर्‍याऐंशी योनीत जन्म घेऊन परमात्म्याकडून वेगळा झालेला आत्मा मानव योनीत जन्म घेतो… आणि त्यातही भारत देशांत जन्म मिळणे दुर्लभ आहे कारण ही देवभूमी, पुण्यभूमी आहे. इथे संत- महापुरुष, ऋषी- महर्षी जन्माला आलेच पण स्वतः भगवान विष्णूंनी नऊ अवतार घेतले. योगसाधनेचा आपला प्रवास मंद गतीने चालला आहे. या प्रवासाची कल्पना वेगवेगळ्या तर्‍हेने आपण करु शकतो. * पाणबुडीने समुद्राच्या ... Read More »