ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: June 3, 2019

सोनसड्यावरील आगीवर नियंत्रण ः धुराचे लोट कायम

सोनसडा येथे कचरा यार्डाला लागलेली आग सातव्या दिवशी आटोक्यात आणण्यात यश आले आहे. शनिवारपासून मातीचा थर व माती मिश्रीत पाणी शिंपडल्याने आग विझू शकली. मात्र धूराचे लोट अजूनही दिसत आहेत. त्यामुळे तेथील लोकांना अजूनही राहणे कठीण बनले आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी आग्नेल फर्नांडिस व मामलेदार गांवकर स्थितीवर देखरेख ठेवून आहेत. मडगाव पालिकेचे ५० पेक्षा जास्त कामगार मातीचा थर समपातळीवर आणण्याच्या कामात ... Read More »

बांगलादेशचा दक्षिण आफ्रिकेला दणका

  बांगलादेशने काल क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेत बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा २१ धावांनी पराभव करत सर्वांत धक्कादायक निकालाची नोंद केली. प्रथम फलंदाजी करताना ३३० धावा फलकावर लगावल्यानंतर बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेचा डाव ८ बाद ३०९ धावांत रोखला. सलामीच्या लढतीत इंग्लंडकडून दारुण पराभव झाल्यानंतर द. आफ्रिकेसाठी कालचा पराभव धक्कादायक ठरला. विजयासाठी ३३१ धावांचा पाठलाग करताना द. आफ्रिकेला हाशिम आमलाची उणीव जाणवली. दुखापतीमुळे त्याला कालच्या ... Read More »

गोव्याचा ब्रेंडन भारतीय संघात

थायलंडमधील बुरिराम येथे ५ जूनपासून खेळविल्या जाणार्‍या किंग्स कप स्पर्धेसाठी भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांनी २३ सदस्यीय संघ काल जाहीर केला. शिबिरात शिल्लक २५ खेळाडूंपैकी त्यांनी आघाडीपटू जॉबी जस्टिन व बचावपटू निशू कुमार यांना डच्चू दिला. निवडण्यात आलेल्या सहा नव्या खेळाडूंमध्ये राहुल भेके, गोव्याचा ब्रेंडन फर्नांडिस, रेयनियर फर्नांडिस, मायकल सुसाईराज, अब्दुल सहल व भारताच्या १७ वर्षांखालील संघाचा कर्णधार ... Read More »