Daily Archives: June 1, 2019

हवा प्रदूषणाशी लढा…

राजेंद्र पां. केरकर ५ जूनला ‘जागतिक पर्यावरण दिन’ साजरा केला जात असून यंदा संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिषदेने लोकांना वाढत्या हवा प्रदूषणाशी लढा सामूहिकरीत्या द्यावा, असे जाहीर केलेले आहे. शुद्ध हवा, नितळ परिसर याद्वारे खरं तर आमचे जीवन सुंदर आणि समृद्ध करणे शक्य आहे. त्यासाठी काय केले पाहिजे? प्राचीन काळापासून भारतीय लोकमानस निसर्ग आणि पर्यावरणाशी जोडले होते. वडासारख्या विस्तीर्ण महावृक्षाला अबाधित राखून ... Read More »