ब्रेकिंग न्यूज़

Monthly Archives: May 2019

रोजगार प्रश्‍नी मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी ः कॉंग्रेस

राज्यातील युवा वर्गाला रोजगार प्राप्त करून देणे याला आमचे प्राधान्य नाही, असे निवेदन करणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील युवा वर्गाची माफी मागावी, अशी मागणी काल प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली. तसेच असे निवेदन केल्याबद्दल आम्ही मुख्यमंत्र्यांचा निषेध करीत आहोत, असे चोडणकर म्हणाले. कारवार येथे प्रचारासाठी गेले असता प्रमोद सावंत यांनी तेथील युवकांना गोव्यात ... Read More »

मेरशी दुहेरी खून प्रकरणी दोन्ही संशयित आरोपी दोषी

>> ३ मे रोजी न्यायालय शिक्षा सुनावणार मेरशी येथील दुहेरी खून प्रकरणानंतर खून करण्यात आलेल्या नायक दाम्पत्याच्या दोन मुलांचे अपहरण, लैंगिक छळ आणि खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी संशयित ओस्बान लुकस फर्नांडिस आणि रमेश बागवे यांना दोषी ठरविले आहे. पणजी येथील बाल न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निवाडा दिला असून संशयित आरोपींना ३ मे रोजी शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. नायक दाम्पत्याचा मे २०१३ ... Read More »

रस्ता अपघातांमध्ये मार्च महिन्यात २४ जणांचा मृत्यू

Read More »

राजस्थान- बंगलोर सामना रद्द

इंडियन प्रीमियर लीगच्या १२व्या मोसमातील रॉयल चॅलेंजर्स बंगलोर व राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करावा लागला. मुसळधार पावसामुळे ८ वाजता सुरु होणारा सामना ११ वाजून २६ मिनिटांनी सुरु झाला. षटकांची संख्या कमी करून प्रत्येकी पाच करण्यात आली. बंगलोरने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५ षटकांत ७ बाद ६२ धावा केल्या. विराट व एबी डीव्हिलियर्स यांनी केवळ १० चेंडूंत ३५ धावांची ... Read More »

विंबल्डन स्पर्धेच्या बक्षीस रकमेत वाढ

प्रतिष्ठेच्या विंबल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेचे आयोजक असलेल्या ऑल इंग्लंड क्लबने स्पर्धेच्या बक्षीस रकमेत ११.८ टक्क्यांनी वाढ केली आहे. स्पर्धेची एकूण बक्षीस रक्कम आता ३८ मिलियन पाऊंड्‌स (४९.४ मिलियन डॉलर्स) असेल. मागील वर्षी एकूण बक्षीस रक्कम ३४ मिलियन पाऊंड्‌स (४४.२ मिलियन डॉलर्स) होती. पुरुष व महिला एकेरीतील विजेत्याला २.३५ मिलियन पाऊंड्‌स (३.६ मिलियन डॉलर्स) मिळतील. पहिल्या काही फेर्‍यांत पराभूत होणार्‍या खेळाडूंच्या बक्षीस ... Read More »