Daily Archives: May 25, 2019

हात कशासाठी?

अनुराधा गानू ते हात किती नशीबवान जे देवापुढे जोडले जातात, ज्यांनी सुंदर फुलं वेचली जातात, त्यांची माळ गुंफली जाते आणि ती देवाच्या गळ्यात घातली जाते. ईश्वराचे गुणगान करण्यासाठी टाळ, मृदंग, वीणा पेटी वाजण्यासाठी हे हात तासन् तास रमतात. खरं म्हणजे आपले पूर्वज माकड. ते चार पायांवर चालायचे. हळूहळू माकडाचा माणूस होता होता माणसाने दोन पायांवर चालायला सुरुवात केली. आपण दुसरे ... Read More »