ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: May 9, 2019

‘क्वॉलिफायर २’साठी कॅपिटल्स पात्र

>> एलिमिनेटरमध्ये दिल्लीची हैदराबादवर २ गड्यांनी मात पृथ्वी शॉ याच्या दमदार अर्धशतकानंतर ऋषभ पंतच्या स्फोटक ४९ धावांवर आरुढ होत दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादचा काल २ गडी व १ चेंडू राखून पराभव केला. इंडियन प्रीमियर लीगच्या १२व्या मोसमातील या ‘एलिमिनेटर’ लढतीतील पराभवामुळे हैदराबादचे स्पर्धेतील आव्हान आटोपले असून अंतिम फेरीतील प्रवेशासाठी दिल्लीचा सामना शुक्रवारी चेन्नई सुपरकिंग्स संघाशी होणार आहे. हैदराबादने विजयासाठी ठेवलेले ... Read More »

सेंट क्रुझ केळशीला गोवा पोलिसांनी रोखल

>> जीनो-जीएफए प्रथम विभाग लीग गोवा पोलिस संघाने सेंट क्रुझ केळशीला गोलशून्य बरोबरीत रोखत जीनो-जीएफए प्रथम विभाग लीग स्पर्धेत राय मैदानावरील लढतीत गुण विभागून घेतले. बरोबरीमुळे केळशीने गणतालिकेत अव्वलस्थानी पोहोचण्याची संधी गमावली. १० सामन्यांतून त्यांचे २२ गुण झाले आहेत. तर गोवा पोलिस संघ ९ सामन्यांतून ९ गुणांवर आहे. दोन्ही संघांनी पूर्ण गुणांसाठी जोरदार प्रयत्न केले होते. परंतु त्यांना संपूर्ण सामन्यात ... Read More »