ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: May 8, 2019

मुंबई इंडियन्स फायनलमध्ये

>> सूर्यकुमार यादवची समयोचित फलंदाजी >> चेन्नई सुपरकिंग्सचा ६ गड्यांनी पराभव मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपरकिंग्सचा ‘क्वॉलिफायर १’मध्ये त्यांच्या घरच्या मैदानावर ६ गडी व ९ चेंडू राखून पराभव केला. या विजयासह त्यांनी इंडियन प्रीमियर लीगच्या १२व्या मोसमाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने फलंदाजीस अवघड असलेल्या खेळपट्टीवर १३१ धावांपर्यंत मजल मारली. धावांचा पाठलाग करताना मुंबईला सूर्यकुमार यादवच्या नाबाद ... Read More »

व्हायसी मनोराकडून सीएसएम ताळगावचा धुव्वा

>> जीनो-जीएफए प्रथम विभाग लीग ईमामसाच्या शानदार हॅट्‌ट्रिकच्या जोरावर यूथ क्लब ऑफ मनोराने क्लब सां मिगेल दी ताळगावचा ६-० असा धुव्वा उडवित जीनो-जीएफए प्रथम विभाग लीग स्पर्धेत पूर्ण गुणांची कमाई केली. सिरसई मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात विजयी यूथ क्लब ऑफ मनोराने सर्व सहाही गोल पहिल्या सत्रातच नोंंदविले होते. व्हायसी मनोराने सामन्याच्या प्रारंभी पहिल्याच मिनिटाला ईमामसाबने नोंदविलेल्या गोलमुळे आपले खाते खोलले. ... Read More »