ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: May 7, 2019

योगसाधना – ४०९ प्रत्याहार – २७

डॉ. सीताकांत घाणेकर ठरलेल्या आठ दिवसांसाठी लाखो स्वाध्यायी आयोजनाप्रमाणे ठरवलेल्या वेगवेगळ्या गावात जातात. गटामध्ये पाच-सहा व्यक्ती असतात. एक-दोन दांपत्ये व काही तरुण. मिळेल तो गट व मिळेल ते गाव. गावकरी जसे राहतात तसे हे स्वाध्यायी तिथे राहतात. प्रत्येक व्यक्तीला थोडेफार ज्ञान असणे अत्यंत गरजेचे आहे. त्या ज्ञानाचे वेगवेगळे पैलू असतात, हेतू असतात. एक तर्‍हेचे ज्ञान आहे ते उदरनिर्वाहासाठी आहे. त्यांतही ... Read More »