ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: May 6, 2019

सुट्टीत शाळा… बिनभिंतींची!

दिलीप वसंत बेतकेकर एखादी सवय बनण्यासाठी एकवीस दिवस ती कृती करावी लागते. या सुट्टीत केलेल्या उपक्रमांची, कार्यक्रमांची परिणती सवयीत होऊ शकते. या निमित्ताने अनेक चांगल्या गोष्टींचा पाया घातला जाऊ शकतो. कदाचित यातील एखादी कला, कौशल्य, छंद, सवय मुलाच्या आयुष्याला एक निराळंच वळण देऊं शकेल. आणखी एक शैक्षणिक वर्ष संपलं. परीक्षा झाल्या. ताण कमी झाला. मुलांपेक्षा पालकांवरचा. सुट्टी सुरू झाली. आता ... Read More »

प्राजक्ताची फुले न निश्‍चय कधी ढळो…

सचिन कांदोळकर आत्मोद्धार आणि भक्तिभावाचा प्रसार ही मोरोपंतांच्या काव्याची प्रयोजनं होतीच, शिवाय ‘न निश्‍चय कधी ढळो’सारख्या केकांमधून त्यांना समाजात काही मूल्यंदेखील बिंबवायची होती. ‘केकावली’मधल्या मूल्यसंस्कार करणार्‍या अशा काही आवली म्हणजे पंक्ती कायम स्मरणात राहतील, यात संदेह नाही. ‘सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो’, हे मोरोपंतांचं सुभाषित कानावर पडलं की सातवीच्या वर्गात अभ्यासलेली त्यांची ‘केकावली’ ही कविता मला आठवते. बालभारती ... Read More »