ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: May 4, 2019

रवींद्रनाथांची ‘वसुंधरा’

 सोमनाथ कोमरपंत रवींद्रनाथ टागोरांसारख्या मनस्वी वृत्तीच्या, चिंतनशील आणि तरल प्रतिभा लाभलेल्या श्रेष्ठ कवीला वसुंधरेबद्दल ममत्व वाटले नाही तरच ते नवल. ‘वसुंधरा’ या कवितेत कवी अनुभूतीच्या तळाशी गेलेला आहे. त्याला स्वतःच्या हृदयाच्या ठोक्यांमध्ये विश्‍वनिर्मितीचे आदिम स्पंदन ऐकू येते. ७ मे २०१९ रोजी रवींद्रनाथ टागोर यांची जयंती. त्या निमित्ताने…. पंचमहाभूतापैकी पृथ्वी ही अत्यंत मूल्यवान. तिच्यातून जीवसृष्टी रुजून येते. ती आपल्या अस्तित्वाचा मूलाधार. ... Read More »