ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: May 1, 2019

राजस्थान- बंगलोर सामना रद्द

इंडियन प्रीमियर लीगच्या १२व्या मोसमातील रॉयल चॅलेंजर्स बंगलोर व राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करावा लागला. मुसळधार पावसामुळे ८ वाजता सुरु होणारा सामना ११ वाजून २६ मिनिटांनी सुरु झाला. षटकांची संख्या कमी करून प्रत्येकी पाच करण्यात आली. बंगलोरने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५ षटकांत ७ बाद ६२ धावा केल्या. विराट व एबी डीव्हिलियर्स यांनी केवळ १० चेंडूंत ३५ धावांची ... Read More »

विंबल्डन स्पर्धेच्या बक्षीस रकमेत वाढ

प्रतिष्ठेच्या विंबल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेचे आयोजक असलेल्या ऑल इंग्लंड क्लबने स्पर्धेच्या बक्षीस रकमेत ११.८ टक्क्यांनी वाढ केली आहे. स्पर्धेची एकूण बक्षीस रक्कम आता ३८ मिलियन पाऊंड्‌स (४९.४ मिलियन डॉलर्स) असेल. मागील वर्षी एकूण बक्षीस रक्कम ३४ मिलियन पाऊंड्‌स (४४.२ मिलियन डॉलर्स) होती. पुरुष व महिला एकेरीतील विजेत्याला २.३५ मिलियन पाऊंड्‌स (३.६ मिलियन डॉलर्स) मिळतील. पहिल्या काही फेर्‍यांत पराभूत होणार्‍या खेळाडूंच्या बक्षीस ... Read More »