Daily Archives: May 1, 2019

पुन्हा आयसिस

आयसिसचा सर्वोच्च नेता मानला जाणारा अबु बकर अल बगदादी तब्बल पाच वर्षांनंतर एका प्रचारकी व्हिडिओत नुकताच प्रकटला आहे. जो बगदादी हवाई हल्ल्यांत मारला गेल्याचे अमेरिका आजवर सांगत होती तो दावा खोटा असल्याचे यातून दिसते आहे. इराक आणि सीरियामधून आयसिसचा पूर्ण खात्मा केल्याची घोषणा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयसिसच्या ताब्यातील बागुझ शहराचा पाडाव झाल्यानंतर गेल्या फेब्रुवारीत केली होती, परंतु एकीकडे ... Read More »

सर्वोच्च न्यायालयाची प्रतिष्ठा पणाला!

ऍड. प्रदीप उमप सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर न्यायालयातीलच कर्मचारी महिलेने लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर खळबळ उडाली. न्यायालयाने आरोपांमधील तथ्य शोधून काढण्यासाठी समिती नियुक्त केली असून, संबंधित महिलेने कथित कटकारस्थान केल्याच्या आरोपासंबंधीही सत्यशोधन करण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाची प्रतिष्ठा महत्त्वाची मानून मार्गक्रमण करताना प्राथमिक न्यायतत्त्वांच्या अनुरूपच ही प्रक्रिया असेल, याची दक्षता घ्यायला हवी. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात ... Read More »

बारावी परीक्षेचा निकाल ८९.५९ टक्के

>> यंदा निकालात ४.०६ टक्के वाढ >> वाणिज्य शाखेचा सर्वाधिक ९१.८६ % यंदा बारावीच्या परीक्षेला १६,९५२ विद्यार्थी बसले होते. त्यातील १५,१८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मुलींची टक्केवारी ९१.९७ टक्के तर मुलांची टक्केवारी ८६.९१ टक्के एवढी आहे. परीक्षेला बसलेल्या ७९८५ मुलांपैकी ६९४० उत्तीर्ण झाले. तर ८९६७ मुलींपैकी ८२४७ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. २८ फेब्रुवारी ते २६ मार्च २०१९ दरम्यान ... Read More »

सभापतींना बाजू मांडण्यास कोर्टाची ४ आठवड्यांची मुदत

>> मगो आमदारांचे भाजपमध्ये विलीनीकरण मगो पक्षाच्या दोन आमदारांच्या भाजपमध्ये विलीनीकरणाचा निर्णय प्रशासकीय असून त्याला न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकत नाही, असा दावा गोवा विधानसभेच्या सभापतीच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात काल केला. दरम्यान, खंडपीठाने सभापतींना त्यांची सविस्तर बाजू मांडण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली असून या याचिकेवरील पुढील सुनावणी १२ जूनला घेण्यात येणार आहे. गोवा खंडपीठात ऍड. सदानंद वायंगणकर ... Read More »

पणजी पोटनिवडणुकीसाठी ७ उमेदवारांचे अर्ज ग्राह्य

विधानसभेच्या पणजी पोटनिवडणुकीसाठी सात उमेदवारी अर्ज ग्राह्य ठरले आहेत. येत्या १९ मे रोजी पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. या निवडणुकीसाठी १० उमेदवारांनी १५ उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकार्‍यांकडे सादर केले होते. निवडणूक कार्यालयाने पोट निवडणुकीसाठी सादर केलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी काल मंगळवारी केली. उमेदवारी अर्ज २ मे रोजी दुपारी २ वाजेपर्यंत मागे घेतले जाऊ शकतात. त्यानंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. ... Read More »

सिद्धार्थ कुंकळ्येकरांनी स्मार्ट सिटीची श्वेतपत्रिका जारी करावी

>> कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांची मागणी स्मार्ट सिटी, पणजीचे संचालक सिद्धार्थ कुंकळयेकर यांनी आतापर्यंत पणजी शहर स्मार्ट सिटी बनवण्यासाठी जे काम केले त्यासंबंधीची श्वेतपत्रिका ताबडतोब जारी करावी, अशी मागणी काल प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. स्मार्ट सिटी पणजीच्या नावाखाली सिद्धार्थ कुंकळयेकर यांनी लूट चालवली असल्याचा आरोपही यावेळी चोडणकर यांनी केला. २०१५ सालापासून आतापर्यंत पणजी स्मार्ट सिटीसाठी ... Read More »

आचारसंहिता उल्लंघन : मोदींना निवडणूक आयोगाची ‘क्लीन चिट’

भारतीय लष्कराच्या शौर्याच्या नावाने मते मागितल्याच्या आरोपावर अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘क्लीन चिट’ दिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रातील वर्धा येथील जाहीर सभेत केलेल्या भाषणातून कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचा भंग झालेला नाही, असा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिला आहे. वर्धा येथील मोदींच्या भाषणाची तपासणी केली असता, त्यामध्ये काहीही आक्षेपार्ह किंवा आचारसंहितेचा भंग करणारी गोष्ट आढळली नाही, असेही आयोगाने ... Read More »

रोजगार प्रश्‍नी मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी ः कॉंग्रेस

राज्यातील युवा वर्गाला रोजगार प्राप्त करून देणे याला आमचे प्राधान्य नाही, असे निवेदन करणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील युवा वर्गाची माफी मागावी, अशी मागणी काल प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली. तसेच असे निवेदन केल्याबद्दल आम्ही मुख्यमंत्र्यांचा निषेध करीत आहोत, असे चोडणकर म्हणाले. कारवार येथे प्रचारासाठी गेले असता प्रमोद सावंत यांनी तेथील युवकांना गोव्यात ... Read More »

मेरशी दुहेरी खून प्रकरणी दोन्ही संशयित आरोपी दोषी

>> ३ मे रोजी न्यायालय शिक्षा सुनावणार मेरशी येथील दुहेरी खून प्रकरणानंतर खून करण्यात आलेल्या नायक दाम्पत्याच्या दोन मुलांचे अपहरण, लैंगिक छळ आणि खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी संशयित ओस्बान लुकस फर्नांडिस आणि रमेश बागवे यांना दोषी ठरविले आहे. पणजी येथील बाल न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निवाडा दिला असून संशयित आरोपींना ३ मे रोजी शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. नायक दाम्पत्याचा मे २०१३ ... Read More »

रस्ता अपघातांमध्ये मार्च महिन्यात २४ जणांचा मृत्यू

Read More »