Monthly Archives: April 2019

निवडणुकांच्या रणधुमाळीतील नेत्यांची मुक्ताफळे

शंभू भाऊ बांदेकर या निवडणुकांमध्ये विविध पक्षांच्या काही नेत्यांनी जी मुक्ताफळे उधळली, त्याचा निवडणुका संपल्यानंतर ते ज्यावेळी विचार करू लागतील, त्यावेळी क्षणभर त्यांनाही आपण खरेच असं बोललो का? लोकसभेच्या व काही राज्यांतील विधानसभेच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्यानंतर गेले दीड-दोन महिने प्रचाराची – अपप्रचाराची रणधुमाळी उडाली ती आता अंतिम टप्प्यात आली आहे. या दरम्यान कुठे ‘पुलवामा’च्या बदल्याचा राष्ट्रवादाचा जोश दिसला, तर कुठे ... Read More »

बोट समुद्रात कलंडली; सुदैवाने पर्यटक बचावले

>> वास्कोनजीक समुद्रातील दुर्घटना दोनापावल येथून वास्कोनजीक बेटावर जलसफरीसाठी आलेल्या पाच बोटींपैकी परत दोनापावलला जाताना एक बोट पाण्याच्या जोरदार लाटेत पाण्यात कलंडली. सुदैवाने यातील प्रवासी पर्यटक सुखरुप बचावले. मिळालेल्या माहितीनुसार काल सकाळी दोनापावला येथून पर्यटकांना घेऊन पाच बोटी बायणा येथील बेटावर जलसफरीसाठी आल्या होत्या. प्रत्येक बोटीत १० ते १५ पर्यटक होते. आपली सफर आटोपून सदर बोटी दोनापावला येथे परतीच्या मार्गाला ... Read More »

वाराणसीतून लोकसभेसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल हजारो भाजप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भव्य रोड शोचे आयोजन केले त्यावेळी. त्यांच्यासमवेत यावेळी भाजपाध्यक्ष अमित शाहसह विविध राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित होते. Read More »

मोन्सेरात, वाल्मिकी आज उमेदवारी दाखल करणार

गोवा विधानसभेच्या पणजी पोट निवडणुकीसाठी आज शुक्रवार २६ एप्रिल रोजी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार बाबूश मोन्सेरात आणि आम आदमी पार्टीचे उमेदवार वाल्मिकी नाईक उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत. पणजी पोटनिवडणुकीसाठी २२ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ झाला आहे. भाजपने अद्यापपर्यंत उमेदवाराच्या नावाची घोषणा केलेली नाही. भाजपची उमेदवारी उत्पल पर्रीकर यांना निश्‍चित झालेली आहे. गोवा सुरक्षा मंचाकडून शुक्रवारी पोट निवडणुकीसाठी उमेदवाराच्या नावाची ... Read More »

भाजपकडून निवडणुकीत पैशांचा वापर ः कॉंग्रेस

पणजी पोट निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पणजीतील मतदारांची दिशाभूल करण्यासाठी भाजपकडून दोन लोकसभा आणि तीन विधानसभेच्या मिळून राज्यातील पाचही जागांवर भाजपचा विजय होणार असे वातावरण तयार केले जात आहे. भाजपने निवडणुकीत सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला. म्हापसा, मांद्रे, शिरोडा मतदारसंघात पैशांचा वापर केला, अशी टिका गोवा प्रदेश कॉँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत काल केला. मांद्रे, म्हापसा, शिरोडा या मतदारसंघातील पोट ... Read More »

भाजपातही घराणेशाही सुरू ः आप

>> इव्हीएम यंत्र सुरक्षेविषयी संशय कॉंग्रेस पक्षाप्रमाणे भाजपने सुध्दा घराणेशाहीची परंपरा सुरू केली आहे. म्हापसा येथे माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सीस डिसोझा यांच्या पुत्राला उमेदवारी दिली आहे. आता, पणजीमध्ये दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या पुत्राला उमेदवारी देण्याची तयारी केली आहे. या दोन्ही पक्षातील नेत्यांकडून वैयक्तिक हिताला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे काही आमदारांचे पक्षांतराचे राजकारण सुरू असून आम आदमी पार्टी पणजीतील मतदारांना ... Read More »

ताळगाव पंचायतीवर एक बिनविरोध

>> जाहीर प्रचार संपला >> रविवारी होणार मतदान ताळगाव पंचायतीच्या येत्या २८ एप्रिल रोजी होणार्‍या निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची सांगता शुक्रवार २६ एप्रिल रोजी संध्याकाळी ५ वाजता होणार आहे. या पंचायतीच्या प्रभाग ३ मधून आग्नेलो दा कुन्हा बिनविरोध निवडून आले आहेत. पंचायतीच्या १० प्रभागात २८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात आणि माजी मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या ताळगाव प्रोग्रेसिव्ह ... Read More »

मोदी चरित्रपट अनावश्यक उदात्तीकरणामुळे रोखला

>> सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील चित्रपट हा त्यांचे अनावश्यक उदात्तीकरण करणारा असून त्याचा प्रभाव मतदारांवर पडू शकत असल्याची बाब विचारात घेऊन या चित्रपटाच्या प्रदर्शनास आम्ही परवानगी दिली नाही, असे निवेदन केंद्रीय निवडणूक आयोगाने काल सर्वोच्च न्यायालयासमोर केले. या चित्रपटाचे प्रदर्शन निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजेच १९ मेपर्यंत न करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने याआधीच दिले आहेत. ... Read More »

विश्‍वजित राणेंविरोधातील अपात्रता याचिकेवर २ मे रोजी सुनावणी

>> प्रभारी सभापतींकडून संबंधितांना नोटीस गोवा विधानसभेच्या सभापतींकडे आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे यांच्याविरोधात सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी दाखल केलेल्या अपात्रता याचिकेवर २ मे २०१९ रोजी सुनावणी घेतली जाणार आहे. विश्‍वजित राणे यांनी निवडून आल्यानंतर कॉंग्रेस पक्षाच्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपच्या उमेदवारीवरून आमदार म्हणून निवडून आले. कॉंग्रेस पक्षाने विश्‍वजित राणेंच्या विरोधात पक्षाचा व्हीप धुडकावल्याचा ... Read More »

राजस्थान रॉयल्सचे आव्हान कायम

>> कार्तिकचे झंझावाती अर्धशतक ठरले व्यर्थ >> केकेआरचा सलग सहावा पराभव राजस्थान रॉयल्सने थरारक लढतीत कोलकाता नाईट रायडर्सचा काल गुरुवारी ३ गडी व ४ चेंडू राखून पराभव केला. जोफ्रा आर्चर (नाबाद २७) व रियान पराग (४७) यांनी केलेल्या समयोचित फलंदाजीमुळे केकेआरचा कर्णधार दिनेश कार्तिकच्या नाबाद ९७ धावा व्यर्थ ठरल्या. केकेआरने विजयासाठी ठेवलेले १७६ धावांचे लक्ष्य राजस्थानने १९.२ षटकांत गाठले. गोलंदाजांना ... Read More »