Daily Archives: April 5, 2019

धुमश्चक्री सुरू

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत नुकतेच दक्षिण गोव्यात मडगावात पत्रकार परिषदेला सामोरे गेले. सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांनी आत्मविश्वासपूर्वक दिली आणि आलेले प्रश्न परतवून लावले. लोकसभेच्या दोन्ही जागा आणि विधानसभा पोटनिवडणुकीच्या सर्वच्या सर्व जागा भाजपा जिंकेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. एकीकडे राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळतानाच दुसरीकडे मनोहर पर्रीकर यांच्या जाण्याने पक्षाच्या आघाडीवर निर्माण झालेली पोकळीही भरून काढण्याची जबाबदारी त्यांच्यावर आलेली ... Read More »

दीनदुर्बलांचा दीपस्तंभ ः बाबू जगजीवनराम

शंभू भाऊ बांदेकर बाबू जगजीवनराम यांची आज ११२ वी जयंती. समाजातील दीनदुर्बलांसाठी झटलेल्या आणि सामान्य परिस्थितीतून देशाच्या उपपंतप्रधानपदापर्यंत पोहोचलेल्या या नेत्याच्या जीवितकार्याची ही ओळख.. स्वतःवर पडणारे अस्पृश्यतेचे घणाघाती घाव अंगावर झेलीत देशभरातल्या रंजल्या गांजलेल्यांना आपला आधार देत जीवनातील चार तपे राष्ट्रीय प्रवाहात झोकून देऊन त्यांच्या सर्वांगीण उत्कर्षास साहाय्यभूत होऊन राहिलेले मानवतावादी व दीनदुर्बलांचे दीपस्तंभ बाबू जगजीवनराम यांच्यासमोर आज त्यांच्या जयंतीदिनी ... Read More »

लोकसभा-विधानसभेसाठी ४५ उमेदवारांचे अर्ज

>> आज होणार अर्जांची छाननी >> ८ एप्रिल रोजी चित्र स्पष्ट होणार येत्या २३ एप्रिल रोजी होणार्‍या लोकसभा आणि विधानसभेच्या पोट निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत काल पूर्ण झाली. लोकसभेसाठी उत्तर आणि दक्षिण गोवा या दोन्ही मतदारसंघात प्रत्येकी ८ मिळून १६ उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. तर मांद्रे (११), म्हापसा (११) व शिरोडा (७) या तीन मतदारसंघांच्या विधानसभा पोटनिवडणुकीत ... Read More »

विरोधकांना कधीच देशद्रोही मानले नाही

>> अडवाणींचा नरेंद्र मोदी व अमित शहांना टोला लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात आलेले भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी अखेर मौन सोडले असून भाजपने राजकीय विरोधकांना कधीच देशद्रोही ठरवलेले नाही, असे स्पष्ट मत आपल्या ब्लॉगमधून मांडत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना जोरदार टोला लगावला आहे. देशातील लोकशाही विविधता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे प्रतीक आहे. भाजपच्या विचारांशी, धोरणांशी ... Read More »

राहुल गांधींचा वायनाडमधून अर्ज

मोदी सरकारच्या कारभाराला लक्ष्य करत सर्वशक्तीनिशी निवडणुकीच्या मैदानात उतरलेले कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी काल केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी-वाड्रा या देखील यावेळी त्यांच्या सोबत होत्या. राहुल व प्रियांका यांच्या स्वागतासाठी कॉंग्रेसचे कार्यकर्ते व पाठीराख्यांनी यावेळी प्रचंड गर्दी केली होती. कॉंग्रेस अध्यक्षपदी आल्यापासून राहुल गांधी यांनी आक्रमक राजकारण सुरू केले आहे. मोदी सरकारवर ते ... Read More »

बेरोजगारीचा प्रश्‍न सोडविण्यास श्रीपाद नाईक अपयशी : कॉंग्रेस

मागील वीस वर्षे खासदार म्हणून कार्यरत असलेले भाजपचे खासदार तथा उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीपाद नाईक यांना बेरोजगारीचा प्रश्‍न सोडविण्यास अपयश आले आहे. त्यांना विकास प्रकल्पाच्या मुद्यावरून मतदारांकडून घेराव घातला जात आहे. केवळ विकास कामे मार्गी लावून पोट भरत नाही, अशी टीका कॉंग्रेसचे सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी पत्रकार परिषदेत काल केली. भाजपचे उमेदवार श्रीपाद यांनी आपल्या कारकिर्दीतील विकास प्रकल्पांचा ... Read More »

राज्यात आचारसंहिता काळात सव्वातीन कोटींचा ऐवज जप्त

लोकसभा आणि विधानसभा पोट निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर विविध अंमलबजावणी पथकांनी आत्तापर्यंत सुमारे ३ कोटी ८४ लाख २० हजार ८९८ रुपयांचा ऐवज ताब्यात घेतला आहे. जप्त केलेल्या सामग्रीत ७५.१८ लाखांची रोख, २८६.७० लाखांची दारू आणि २२.१७ लाखाच्या अमलीपदार्थांचा समावेश आहे. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांनी बंदुकांच्या वापरावर बंदी घातली आहे. दोन बंदुका आणि १२ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. तर, ४३२२ जणांनी ... Read More »

लोकसभा-विधानसभेसाठी ४५ उमेदवारांचे अर्ज

>> आज होणार अर्जांची छाननी >> ८ एप्रिल रोजी चित्र स्पष्ट होणार येत्या २३ एप्रिल रोजी होणार्‍या लोकसभा आणि विधानसभेच्या पोट निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत काल पूर्ण झाली. लोकसभेसाठी उत्तर आणि दक्षिण गोवा या दोन्ही मतदारसंघात प्रत्येकी ८ मिळून १६ उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. तर मांद्रे (११), म्हापसा (११) व शिरोडा (७) या तीन मतदारसंघांच्या विधानसभा पोटनिवडणुकीत ... Read More »

हैदराबादचा दिल्लीवर एकतर्फी विजय

मोहम्मद नबीची अष्टपैलू चमक व जॉनी बॅअरस्टोवच्या वेगवान ४८ धावांच्या जोरावर काल गुरुवारी सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सवर ५ गडी व ९ चेंडू राखून एकतर्फी विजय मिळविला. दिल्ली कॅपिटल्सने विजयासाठी ठेवलेले १३० धावांचे तुटपुंजे लक्ष्य हैदराबादने १८.३ षटकांत गाठले. इंडियन प्रीमियर लीगच्या १२व्या मोसमातील हा सामना फिरोजशाह कोटला मैदानावर खेळविण्यात आला. माफक लक्ष्याचा पाठलाग करताना मैदानावर उतरताच इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज जॉनी ... Read More »

श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत

भारताच्या किदांबी श्रीकांत याने ७५०,००० युएस डॉलर्स बक्षीस रकमेच्या मलेशिया ओपनची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. महिला एकेरीत मात्र पी.व्ही. सिंधू हिला गाशा गुंडाळावा लागला आहे. आठव्या मानांकित श्रीकांतने थायलंडच्या खोसित फेतप्रताब याचा याचा २१-११, २१-१५ असा पराभव केला. हा सामना अर्ध्यातासाहून थोडावेळ जास्त चालला. ‘अंतिम आठ’मध्ये त्याचा सामना ऑलिम्पिक विजेत्या व चीनच्या चौथ्या मानांकित चेन लॉंग याच्याशी होणार आहे. महिला ... Read More »