ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: October 13, 2018

‘वाचू तेही आनंदे’

१३ ऑक्टोबर हा दिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून महाराष्ट्र राज्याने जाहीर केला आहे. माजी राष्ट्रपती वैज्ञानिक डॉ अब्दुल कलाम यांचा हा जन्म दिवस. एका ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाचा हा स्मृतिदिन आहे. त्यांनी स्वप्ने पाहिली भारताच्या युवकांसाठी. आजकाल मुले वाचत नाहीत ही तक्रार साधारण सर्वसामान्य पालक/शिक्षक करतात (त्यातील किती जण स्वत: काही वाचतात हे अलाहिदा). तरीही ही तक्रार मात्र खरीच आहे. नव्या पिढीला ... Read More »

माहिती, शक्ती आणि प्रेम

माणसाचे जे ठरावीक जीवन असते, त्या जीवनात तो प्रत्येक क्षणाला अनेक अनुभवातून जातो. प्रत्येक क्षणाला माणसाच्या हातून बर्‍याच चांगल्या गोष्टी घडतात तर काही वाईटही. पण माणसाने एकदा कुठली चूक केली तर ती चूक म्हणून पचून जाते. परंतु तीच चूक परत-परत आपल्या हाताने तो करीत सुटला तर मात्र ती चूक नाही, ती त्याची मस्ती ठरते. आमची जी जगण्याची ठरावीक पद्धत असते ... Read More »

पर्यावरण संरक्षण ः ई-कचरा नियम

मधुरानं तिच्या घरातले वापरात नसलेले, खराब झालेले चार्जर्स, लॅपटॉप, पॉवर बँक्स, मोबाइल, टॅब असा अनेक ई-कचरा बाहेर काढला. ‘लिलाव केला तर थोडाफार पैसा येईल’, असं गंमतीनं ती म्हणाली. लक्षात घेता मधुराच्या घरच्या परिस्थितीसारखीच काहीशी परिस्थिती आपल्या घरीपण असते. आपल्या घर्‍ीही माणसापरत्वे किमान एक मोबाइल असतोच. शिकणारी मुलं, काम करणार्‍या व्यक्तींजवळ तर कमीत कमी दोन इलेक्ट्रॉनिक्स वस्तू या असतातच. थोडक्यात, व्यक्ती ... Read More »

सण विजयादशमीचा!

आश्विन शुद्ध दशमीला ‘दसरा’ हे नाव दिले आहे. या तिथीला ‘विजयादशमी’ असेही म्हटले जाते. दुर्गानवरात्र संपल्यानंतर लगेच हा दिवस येतो. म्हणून त्याला नवरात्रीच्या समाप्तीचा किंवा पारण्याचा दिवस असेही म्हणतात. काही कुटुंबातले नवरात्र नवमी तिथीस तर काही कुटुंबांचे दशमीच्या दिवशी विसर्जित केले जाते. या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजिता पूजन व शस्त्रपूजा ही चार कृत्ये केली जातात. दसरा हा भारतातील सर्व राज्यांमध्ये ... Read More »

नारी… नारायणी..!

माणसांच्या गर्दीत हरवलेला माणूस वाट शोधत असतो नवीन वळणाची. कदाचित अशाच एका वळणावर पुन्हा दिसेल नवीन मार्ग नव्याने चालण्यासाठी. माणूस चालत असतो. चालतच असतो नव्या दिशेने जोपर्यंत भेटत नाही योग्य मार्ग. मग सांगा अशा स्थितीत अवघडलेली संवेदनशील नारी तिची काय असेल व्यथा. ती तर संघर्षाचा महामेरू पार करीत आपल्या जीवनाला योग्य वळत देते. नव्याने जगण्यासाठी. नारी, नारायणी… महाशक्तीचा अंश असते ... Read More »

‘सृजनसंगम’ ः मंतरलेल्या चैत्रबनात

गोवा मराठी अकादमी आयोजित सृजनसंगम २०१८ नुकताच साखळीच्या रवींद्र मंदिरात मोठ्या उत्साहाने तुफानी उपस्थितीत पार पडला. उद्घाटनपर कार्यक्रम ते समारोप कार्यक्रम तसेच त्या अंतर्गत झालेल्या विविध स्पर्धा – एकाच वेळी त्या घेण्यातली निपुणता – एवढे सगळे परीक्षक आणि हजारो विद्यार्थी- विद्यार्थिनींचा राबता…. याबद्दल थोडेसे… गोवा मराठी अकादमी आयोजित सृजनसंगम २०१८ नुकताच साखळीच्या रवींद्र मंदिरात मोठ्या उत्साहाने तुफानी उपस्थितीत पार पडला. ... Read More »

साळगावकरचा आकर्षक विजय

मडगाव (क्री. प्र.) रोनाल्डो ओलिविराने नोंदविलेल्या दोन गोलांच्या जोरावर साळगावकर फुटबॉल क्लबने धुळेर स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या जीएफए प्रो-लीग फुटबॉल स्पर्धेतील आपल्या शुभारंभी सामन्यात कोअर ऑफ सिग्नल्सचा ४-० असा एकतर्फी पराभव करीत शानदार विजयी सलामी दिली. पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत संपले. दुसर्‍या सत्रात साळगावकर एफसीने आक्रमक सुरुवात करताना रोनाल्डो ओलिविराने ५५व्या मिनिटाला नोंदविलेल्या गोलमुळे खाते खोल. गॉडफ्रे मस्कारेन्हासने आघाडी २-० अशी ... Read More »

ङ्गादर आग्नेल पारोडा, शापोरा यूथ क्लब, वेरे युनायटेड, ङ्ग्रेंड्‌स इलेव्हन, बॅनी इलेव्हनचे विजय

वास्को (क्री. प्र.) गोवा ङ्गुटबॉल संघटनेने आयोजित केलेल्या उत्तर व दक्षिण तृतीय विभाग लीग ङ्गुटबॉल स्पर्धेत ङ्गादर आग्नेल स्पोर्ट्‌स क्लब, शापोरा क्लब, बॅनी इलेव्हन, ङ्ग्रेंड्‌स इलेव्हन व वेरे युनायटेडने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत प्रत्येकी ३ गुणांची कमाई केली. चांदर मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात ङ्गादर आग्नेल क्लब पारोडाने चांदर क्लबवर १-० गोलने मात केली. वेल्विन लिमाने विजयी गोल नोंदवला. शापोरा मैदानावरील ... Read More »

भारताचा निसटता पराभव

जोहोर बाहरू सुलतान ऑफ जोहोर कप स्पर्धेतील आपल्या शेवटच्या राऊंड रॉबिन सामन्यात भारताला काल ब्रिटनकडून २-३ असा निसटता पराभव पत्करावा लागला. यामुळे सलग चार विजय मिळविलेल्या भारताची अपराजित घोडदौड खंडित झाली. कालच्या सामन्यापूर्वीच भारताने आपला अंतिम फेरीतील प्रवेश नक्की केल्याने निकालाचा परिणाम झाला नाही. १२ गुणांसह भारतीय संघ पहिल्या स्थानी असून पाच सामन्यांतून ३ विजयांसह १० गुण घेत ब्रिटनचा संघ ... Read More »

श्रीलंका अंतिम फेरीत

पणजी (क्री. प्र.) के. सिल्व्हाचे शतक आणि चंदना देसप्रिया ६६ धावांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर जोरावर श्रीलंकेने इंग्लंडला एफतर्फी लढतीत १० गड्यांनी नमवित पर्वरी येथील जीसीएच्या मैदानावर खेळविण्यात येत असलेल्या दृष्टिहीनांच्या टी-२० क्रिकेट तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. आता शनिवारी होणार्‍या अंतिम सामन्यामध्ये श्रीलंकेचा सामना यजमान भारताविरुद्ध होणार आहे. श्रीलंकेने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या सलामीवीरांनी सावध ... Read More »