ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: June 1, 2018

पोटनिवडणुकांचा संदेश

नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या चार आणि विधानसभांच्या बारा पोटनिवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला बर्‍यापैकी झटका बसला आहे. लोकसभेची महाराष्ट्रातील पालघरची प्रतिष्ठेची बनलेली जागा भाजपने जिंकली आणि नागालँडमधील भाजप समर्थित एनडीपीपीच्या पदरात एक जागा पडली. विधानसभा पोटनिवडणुकांत केवळ उत्तराखंडने भाजपची लाज राखली. बाकी सर्वत्र भारतीय जनता पक्ष किंवा नरेंद्र मोदी यांची लाट काही आपला प्रभाव दाखवू शकलेली नाही. आता अमूक ठिकाणी आमची मते ... Read More »

पोटनिवडणुकांचा संदेश

नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या चार आणि विधानसभांच्या बारा पोटनिवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला बर्‍यापैकी झटका बसला आहे. लोकसभेची महाराष्ट्रातील पालघरची प्रतिष्ठेची बनलेली जागा भाजपने जिंकली आणि नागालँडमधील भाजप समर्थित एनडीपीपीच्या पदरात एक जागा पडली. विधानसभा पोटनिवडणुकांत केवळ उत्तराखंडने भाजपची लाज राखली. बाकी सर्वत्र भारतीय जनता पक्ष किंवा नरेंद्र मोदी यांची लाट काही आपला प्रभाव दाखवू शकलेली नाही. आता अमूक ठिकाणी आमची मते ... Read More »

संघातील बंडाळी ः खरे काय, खोटे काय!

संजय वालावलकर (खोर्ली – म्हापसा) केंद्रात भारतीय जनता पार्टीचे सरकार पुन्हा अधिकारारूढ होऊ नये म्हणून जगातील अनेक शक्ती वावरत आहेत. रा. स्व. संघाचे गोवा विभागाचे माजी संघचालक असलेल्या श्री. वेलिंगकर यांनीही त्यात सामील व्हावे याचे वाईट वाटते.. २०१६ सालच्या ऑगस्ट महिन्यात गोव्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघात अभूतपूर्व अशी बंडाळी माजली. जगातील सर्वांत शिस्तबद्ध म्हणून लौकिक असलेल्या रा. स्व. संघाच्या इतिहासातील ही ... Read More »

खाणप्रश्‍नी तोडग्यासाठी सत्ताधारी नेते दिल्लीत

राज्यातील सत्ताधारी गटातील नेत्यांच्या एका शिष्टमंडळाने नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन खाण प्रश्‍नी लवकर तोडगा काढण्याची विनंती काल केली. खाण प्रश्‍नावर राज्यात वातावरण तापू लागले असून मंत्री विजय सरदेसाई यांनी कडक वक्तव्य केल्याच्या पार्श्‍वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. खाणबंदी प्रश्‍नावरून गोवा मायनिंग पीपल फ्रंटने विविध भागात सभांच्या माध्यमातून आंदोलनाला सुरुवात केली आहे. मंत्री ... Read More »

पोटनिवडणुकांत भाजपला दणका

>> १४ पैकी केवळ दोन जागा पदरी देशभरातल्या ९ राज्यांमधल्या १० विधानसभा आणि लोकसभेच्या ४ जागांसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकांचे काल जाहीर झालेले निकाल भाजपसाठी धक्कादायक ठरले असून लोकसभेची एक व विधानसभेची एक अशा दोनच जागा भाजपला जिंकता आल्या आहेत. कर्नाटकमध्ये बसलेल्या धक्क्यानंतर हा आणखी एक धक्का भाजपला बसल्याचे मानण्यात येत आहे. कॉंग्रेसने चार जागा जिंकल्या असून त्यामध्ये पळूस कडेगाव, अंपती, ... Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दौर्‍यावर असून सिंगापूर येथे काल भारतीय जनसमुदायाने त्यांचे जोरदार स्वागत केले. Read More »

अमेरिकेतील ‘रोड शो’चा खर्च पर्यटन खात्याने जाहीर करावा

>> कॉंग्रेस पक्षाचे पर्यटन मंत्र्यांना आव्हान पर्यटन खात्याने पर्यटनाच्या प्रचारासाठी अमेरिकेमध्ये आयोजित केलेल्या ‘रोड शो’च्या खर्चाचा तपशील इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने जाहीर करावा, अशी मागणी कॉंग्रेस पक्षाने पत्रकार परिषदेत काल केली. पर्यटन खात्याच्या अमेरिकेमध्ये गेलेल्या पथकामध्ये पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांच्या नातेवाइकांचा समावेश होता. या दौर्‍यामध्ये केवळ चार जणांचा समावेश असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे पर्यटनमंत्री आजगावकर यांच्या नातेवाइकांच्या खर्चाचा भार ... Read More »

पर्यावरणाची हानी न करता किनार्‍यांवरील शॅक हटवा

>> पर्यटन खात्याचा शॅक मालकांना आदेश राज्यातील यंदाच्या पर्यटन मोसमाची काल सांगता झाली. पर्यटन खात्याने समुद्र किनार्‍यांवर शॅक मालकांनी उभारण्यात आलेले शॅक पर्यावरणाची हानी न करता हटविण्याची सूचना केली आहे. पर्यटन खात्यातर्फे पर्यटन मोसमात दरवर्षी समुद्र किनार्‍यांवर शॅक चालविण्यासाठी शॅक मालकांना जागांचे वितरण केले जाते. पर्यटन खात्याने उपलब्ध केलेल्या जागेत शॅक मालकांकडून शॅकची उभारणी केली जाते. पर्यटन खात्याने एका आदेशाद्वारे ... Read More »

गोव्यात पाच ‘योग पार्क’ उभारण्याचा प्रस्ताव

>> केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांची माहिती >> वर्षभरात देशात उभारणार दीडशे योग पार्क राज्यात पाच योग पार्क उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, अशी माहिती केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी पत्रकार परिषदेत काल दिली. देशभरात वर्षभरात दीडशे योग पार्क उभारण्याचा प्रस्ताव आहे. १ मे २०१८ पर्यंत निम सरकारी संस्थांच्या सहकार्याने ५० योग पार्क कार्यान्वित करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. या ... Read More »

नदालची तिसर्‍या फेरीत धडक

Read More »