ब्रेकिंग न्यूज़

Monthly Archives: May 2018

बँक संपाची वस्तुस्थिती

देशातील बँक कर्मचारी आणि अधिकारी यांच्या नऊ संघटनांनी मिळून बनलेल्या ‘युनायटेड फ्रंट ऑफ बँक युनियन्स’ने आज आणि उद्या बँकांच्या देशव्यापी संपाची घोषणा दिलेली आहे. देशभरातील दहा लाख बँक कर्मचारी त्यात सामील होणार आहेत. केंद्रीय मजुर आयुक्तांनी कामगार संघटना आणि बँक व्यवस्थापन संघटना यांच्यात समेट घडवण्यासाठी बोलावलेली बैठक निष्फळ ठरल्याने पुन्हा एकवार ही वेळ ओढवली आहे. बँका सतत दोन दिवस बंद ... Read More »

यात्रा पर्यटनाचे असेही राजकारण

ऍड. असीम सरोदे धर्मनिरपेक्षता ही भारताच्या वागणुकीत असून जैविकपणाने ती आपल्या स्वभावात रुजलेली आहे. त्यामुळेच हे तत्त्व भारतीय संविधानातही असावे असा विचार करून घटना दुरुस्तीच्या माध्यमातून ते संविधानाचा भाग बनवण्यात आले. या तत्त्वानुसार आपली वागणूक असली पाहिजे आणि शासनाचा धर्म म्हणून राज्यकर्त्यांनी हे तत्त्व पाळणे अपेक्षित आहे. भारतीय संविधानानुसार आपण धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहोत. याचाच अर्थ देश म्हणून आपला कोणताही धर्म ... Read More »

पूर्णवेळ मुख्यमंत्र्यांसाठी कॉंग्रेस न्यायालयात जाणार

>> कॉंग्रेस विधीमंडळ गटाच्या बैठकीत निर्णय >> राष्ट्रपतींकडेही मागणार दाद मुख्यमंत्र्यांशिवाय राज्यात सध्या जे सरकार सत्तेवर आहे त्याबाबत उच्च न्यायालयात धाव घेण्याचे तसेच राष्ट्रपतींकडे दाद मागण्याचे कॉंग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत ठरल्याचे प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल कॉंग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. गेले शंभर दिवस राज्यात मुख्यमंत्र्यांशिवाय सरकार सत्तेवर आहे. राज्यात पूर्णवेळ मुख्यमंत्री नसल्याने आम्ही राज्यपाल डॉ. ... Read More »

मंत्रिमंडळ समितीला तिसर्‍यांदा मुदतवाढ

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या गैरहजेरीत सरकारचा कारभार हाताळण्यासाठी नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय मंत्रिमंडळ सल्लागार समितीला काल तिसर्‍यांदा जून ३० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा यांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार तत्‌संबंधीचा आदेश काल जारी केला आहे. या समितीचे एक सदस्य फ्रांसिस डिसोझा यांनी ही माहिती दिली. मंत्रिमंडळ समितीची मुदत ३१ मे रोजी संपणार होती. त्यामुळे ह्या तीन सदस्यीय मंत्र्यांच्या सल्लागार ... Read More »

जून अखेरपर्यंत पर्रीकर परतणार

गेल्या मार्च महिन्यापासून आजारी असल्याने अमेरिकेत उपचार घेणारे मुख्यमंत्री मनोहर पर्रींकर हे जून महिन्याच्या अखेरपर्यंत उपचार पूर्ण करून गोव्यात परतणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल सांगितले. पर्रीकर यांच्या गैरहजेरीत सरकारचा कारभार हाकण्यासाठी त्रिसदस्यीय मंत्रिमंडळ सल्लागार समिती नेमण्यात आली असून या समितीत वरिष्ठ सदस्य असलेल्या ढवळीकर यांनी पर्रीकर यांच्या प्रकृतीबाबत काल माध्यमांना वरील माहिती दिली. पर्रीकर यांच्यावर ... Read More »

आज-उद्या बँकांचा संप

पगारवाढीच्या मुद्यावर बँक कर्मचार्‍यांची फसवणूक करण्यात आल्याने आज ३० व उद्या ३१ मे रोजी राष्ट्रीयकृत बँकांनी संप पुकारला आहे, असे बँक कर्मचारी संघटनेचे गोवा निमंत्रक संतोष हळदणकर यांनी काल सांगितले. राष्ट्रीयकृत बँका फायद्यात असतानाही एन्‌पीएचा मुद्दा उपस्थित करून राष्ट्रीयकृत बँका नुकसानीत असल्याचे दाखवले जाते व बँका नुकसानीत असल्याने पगारवाढ देणे शक्य नसल्याचे सांगण्यात येते असे ते म्हणाले. राष्ट्रीयकृत बँकांना १ ... Read More »

मोदींचे जकार्ता (इंडोनेशिया) येथे दाखल होताच भव्य स्वागत करण्यात आले. Read More »

मोदी तीन देशांच्या दौर्‍यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी कालपासून इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूरच्या दौर्‍यावर रवाना झाले. काल जकार्ता (इंडोनेशिया) येथे पोचल्यानंतर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. मोदी प्रथमच इंडोनेशियाला भेट देत असून आज ते राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांची भेट घेऊन व्यापार, गुंतवणूक आदी विषयांवर द्विपक्षीय चर्चा करतील. या दौर्‍यात मोदी सिंगापूरमध्ये गांधीजींच्या पुतळ्याचे अनावरण करतील. मलेशियाची राजधानी क्वालंपूरमध्ये मोदी जगातले सर्वांत वृद्ध पंतप्रधान महाथेर मोहम्मद ... Read More »

मान्सून तीन दिवस आधीच केरळात डेरेदाखल

Read More »

नदाल, चिलिच दुसर्‍या फेरीत दाखल

Read More »