ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: April 2, 2018

विजेचा झटका

गोव्यातील घरगुती वीज ग्राहकांना कालपासून नवे दर लागू झाले असल्याने येणार्‍या वीज बिलामध्ये झटका बसण्याची शक्यता माजी वीजमंत्री दिगंबर कामत यांनी व्यक्त केलेली आहे. असतानाच सत्ताधारी आमदार विश्वजित राणे यांनी तर या दरवाढीविरुद्ध रस्त्यावर येण्याचा इशारा देऊन आपल्याच सरकारला घरचा अहेर दिला आहे. वीज, पाणी, गॅस ह्या सर्वसामान्य जनतेच्या रोजच्या गरजेच्या गोष्टी आहेत. त्यामुळे त्यांचे दर त्यांच्या आवाक्यातले राहावेत अशी ... Read More »

प्रतिष्ठा सावरण्याचा राज्यसभेचा प्रयत्न

ल. त्र्यं. जोशी विरोधकांच्या गोंधळामुळे एक अर्धे अधिवेशन वाया गेले व लोकांच्या कोट्यवधी रुपयांच्या पैशाचा चुराडा झाला. आम्ही सत्तेत होतो तेव्हा तुम्हीही असाच गोंधळ केला होता असे म्हटले की, विरोधी पक्षाची जबाबदारी संपते. संसदेच्या अंदाजपत्रकी अधिवेशनाच्या दुसर्‍या टप्प्यातील तीन आठवडे उलटले असले तरी दोन्ही सभागृहांचे एक दिवसदेखील कामकाज झाले नाही. अपवाद फक्त राज्यसभेतील २८ मार्च रोजी झालेल्या कामकाजाचा. तांत्रिकदृष्ट्या पाहिले ... Read More »

वीज दरवाढीचा प्रश्‍न मंत्रिमंडळ सल्लागार समितीकड

>> बैठकीनंतर घेणार योग्य निर्णय : ढवळीकर >> वीज मंत्र्यांकडून तोडग्याची तयारी राज्यातील वीज दरवाढीच्या प्रश्‍नावर तीन सदस्यीय मंत्रिमंडळ सल्लागार समितीच्या बैठकीत चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाणार आहे. या प्रश्‍नावर तोडगा काढण्याची तयारी वीज मंत्र्यांनी दर्शविली आहे. दरम्यान, सत्ताधारी गटातील मंत्री व इतरांनी वीज दरवाढीच्या प्रश्‍नावर जाहीर वाच्यता करण्याचे टाळावे, अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल ... Read More »

खाण अवलंबित फोरम स्थापणार

पणजी येथील खाण अवलंबितांच्या आंदोलनावेळी झालेल्या लाठीमाराला सरकार जबाबदार असून अनेक जणांविरुद्ध समन्स बजावण्यात येत आहेत. सरकारने सदर गुन्हे मागे घेऊन खाण अवलंबितांना दिलासा द्यावा अशी मागणी काल ट्रक मालकांच्या बैठकीत करण्यात आली. दयानंद नगर, धारबांदोडा येथील संजीवनी कारखान्याच्या जिमखान्यावर ही बैठक झाली. यावेळी ट्रक, बार्ज, मशीन मालक व कामगारांना एकत्रित करून फोरम स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत ... Read More »

फेरविचार याचिकेबाबत उद्यापर्यंत साळवेंचा सल्ला

दिल्लीतील ज्येष्ठ वकील हरीष साळवे राज्य सरकारला खाण व्यवसाय बंदीबाबत सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्याबाबत मंगळवारपर्यंत सल्ला देतील, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाने दुसर्‍या टप्प्यातील ८८ खाणींचे नूतनीकरण रद्द करून नव्याने प्रक्रिया सुरू करण्याचा आदेश दिला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार १६ मार्चपासून खाण बंदी लागू करण्यात आली आहे. खाण व्यवसाय बंदीमुळे नागरिकांची उपजीविका, रोजगाराचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. ... Read More »

साखळी येथील प्रसिद्ध चैत्रोत्सवाची रविवारी पहाटे सांगता झाली. उत्सवाचे खास आकर्षण वीरभद्राचे नृत्य पाहण्यास गर्दी उसळली होती Read More »

राज्यात आजपासून दहावीची परीक्षा

गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एप्रिल २०१८ मध्ये घेण्यात येणार्‍या दहावीच्या परीक्षेला आज सोमवार दि. २ एप्रिलपासून प्रारंभ होत असून २१ एप्रिल पर्यंत परीक्षा चालणार आहे. राज्यातील डिचोली, वास्को, पर्वरी, वाळपई, कुडचडे, केपे, शिरोडा, कुंकळ्ळी, शिवोली, मांद्रे, माशे, पिलार, साखळी, काणकोण, मडगाव, वेर्णा, म्हापसा, माशेल, नावेली, फोंडा, पेडणे, पणजी, तिस्क- धारबांदोडा, हळदोणा, सांगे, कळंगुट या केंद्रांतून दहावीची परीक्षा ... Read More »

ग्रेटर पीडीए विरोधकांचा मोर्चाविषयी आज निर्णय

सांताक्रुझ आणि सांत आंद्रे मतदारसंघातील सर्व गावे ग्रेटर पणजी पीडीएतून वगळण्याची अनौपचारिक घोषणा शनिवारी नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी केलेली असली तरी आंदोलनाचा पवित्रा घेतलेल्या ग्रामस्थांनी पणजीतील नियोजित ६ एप्रिलचे आंदोलन स्थगित ठेवण्याबाबत अद्यापपर्यंत कोणताही निर्णय घेतलेला नाही. आज २ एप्रिल रोजी होणार्‍या बैठकीत मंत्र्यांच्या घोषणेवर विचार विनिमय करून नियोजित आंदोलनाबाबत निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती स्थानिक समितीचे ... Read More »

पणजीत प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी

पणजी महानगरपालिकेने प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदीसाठी पाऊल उचलले असून काल १ एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोवा मुक्तीदिन सोहळ्यात येत्या ३० मे पासून राज्यात प्लॅस्टिक बंदी लागू करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर राज्यातील नगरपालिका आणि पंचायतींनी प्लॅस्टिक बंदीसाठी पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. प्लॅस्टिक पिशव्यांच्या वाढत्या वापरामुळे कचर्‍याची समस्या जटिल बनली आहे. त्यामुळे कमी जाडीच्या प्लॅस्टिक ... Read More »

महाराष्ट्राकडून विर्डी धरणाचे काम पुन्हा सुरू

>> मुख्य सचिव हरकत घेणारे पत्र महाराष्ट्राला पाठविणार म्हादई जल लवादासमोर दिलेल्या आश्‍वासनाला हरताळ फासत महाराष्ट्राने विर्डी धरणाचे २०१५ सालापासून बंद असलेले काम डागडुजीच्या नावाखाली १५ दिवसांपूर्वी पुन्हा सुरू केले असून मोठ्या प्रमाणात मशिनरी व ट्रक आणून अविश्रांत काम चालू ठेवले आहे. गोवा सरकारने या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून राज्याचे मुख्य सचिव महाराष्ट्राच्या सचिवांना याबाबत नाराजी व्यक्त करणारे पत्र ... Read More »