ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: January 19, 2018

पाचव्या फेरीत आनंदची बरोबरी

पाचवेळच्या विश्‍वविजेत्या भारताच्या विश्‍वनाथन आनंद याला टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या फेरीत गुण विभागून घ्यावा लागला. चीनच्या वेई यी यान आनंदला बरोबरी मान्य करावी लागली. पाच सामन्यांतून तीन बरोबरींसह विद्यमान जलद बुद्धिबळ विश्‍वविजेता आनंद ३.५ गुणांसह संयुक्तरित्या अव्वल स्थानी आहे. नेदरलँड्‌सचा अनीश गिरी व अझरबैजानचा शाखरियार मामेद्यारोव हेदेखील दुसर्‍या क्रमांकावर आहेत. सहाव्या फेरीत आनंदला काळ्या मोहर्‍यांनिशी खेळावे लागेल. अनीश ... Read More »

इंग्लंडने बांगलादेशला तुडवले

कर्णधार हॅरी ब्रूक याने झळकावलेले नाबाद शतक (१०२) व युआन वूड्‌स (४८) याच्यासह केलेल्या १२८ धावांच्या अविभक्त भागीदारीच्या बळावर इंग्लंडने काल गुरुवारी बांगलादेशचा ७ गड्यांनी पराभव केला. आयसीसी अंडर १९ क्रिकेट स्पर्धेतील ‘सी’ गटातील हा सामना एकतर्फी ठरला. बांगलादेशने विजयासाठी ठेवलेले १७६ धावांचे लक्ष्य इंग्लंडने २९.३ षटकांत गाठले. या विजयासह इंग्लंडने अंतिम आठमधील आपला प्रवेश जवळपास निश्‍चित केला आहे. नाणेफेक ... Read More »