ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: January 10, 2018

गरज कार्यवाहीची

गोव्यात मांस विक्रेता संघटनेने नुकत्याच पुकारलेल्या बंदमुळे गोव्यातील मांसविक्रीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. काही राजकारणी मंडळी या संवेदनशील विषयाचे राजकारण करण्यासाठी लगोलग पुढे सरसावली होती, परंतु मुख्यमंत्र्यांच्या ग्वाहीनंतर मांस विक्रेता संघटनेने आपला बंद मागे घेतल्याने त्यातील हवाच निघून गेली आहे. मांस विक्रीच्या विषयाच्या अनेक बाजू आहेत आणि वेळोवेळी त्यावर खूप चर्चाही झाली आहे. गोव्याची एकूण सामाजिक रचना आणि येथे येणार्‍या ... Read More »

खरे ‘युवक’ नेमके कोण?

ऍड. असीम सरोदे तरुणाईची एक झिंग असते. त्यामध्ये बदल घडवून आणण्याची, परिवर्तनाची आस असते. अन्यायाची चीड असते. ही चीड माझ्यापुरती किंवा तडङ्गडण्यापुरती मर्यादित न ठेवता त्याचे परिवर्तनात रुपांतर करणे आाणि लोकशाहीच्या माध्यमातून बदल घडवून आणणे अशी एक भूकच आपोआप निर्माण होते. या भूमिकेतून काम करणारे खर्‍या अर्थाने युवक आहेत… स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन येत्या १२ जानेवारीस भारतात राष्ट्रीय युवा दिन ... Read More »

मांस विक्रेत्यांचा संप मागे

राज्यातील मांस व्यापार्‍यांनी काल चौथ्या दिवशी संप मागे घेतला असून आज बुधवारपासून कायदेशीर पद्धतीने बेळगावातून गोमांस आणण्यात येणार आहे, अशी माहिती कुरेशी मांस व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मन्ना बेपारी यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. मांस घेऊन येणार्‍यांकडून केरी, सत्तरी आणि मोले तपासणी नाक्यावर कायदेशीर कागदपत्रे सादर केली जाणार आहेत. कागदपत्रांच्या तपासणीनंतर मांस राज्यात आणले जाणार आहे. राज्य सरकारने गोमांस आणण्यासाठी आवश्यक ... Read More »

श्रीलंकेतून नारळ आयात करणार ः कृषिमंत्री

राज्यात नारळाचे भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्वसामान्यांचे हाल होत असून त्यांना स्वस्त दरात नारळ मिळवून देण्यासाठी श्रीलंका देशातून नारळ आयात करणार असल्याची माहिती कृषिमंत्री विजय सरदेसाई यांनी काल फातोर्डा येथे दिली. या बाबतीत कृषी संचालकांशी बोलणी केली आहे. डिसेंबर महिन्यातील नारळाचा पाडा झाल्यानंतर नारळ स्वस्त होईल, असा अंदाज होता. पण तसे झाले नाही असे कृषिमंत्री म्हणाले. फातोर्डा टपाल कार्यालयाचे उद्घाटन ... Read More »

दाबोळीजवळ भारतीय नौदलाच्या युद्धनौकेवर सुरू असलेल्या सागरी कवायतीवेळी मीग-२९ के या लढाऊ विमानात बसलेल्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण. Read More »

पोलीस खात्याला लोकायुक्तांचा दणका

>> विमल गुप्ता लाच प्रकरणाची स्वेच्छा दखल गोवा लोकायुक्तांनी माजी पोलीस उपमहानिरीक्षक विमल गुप्ता यांच्या कथित लाच प्रकरणाची स्वेच्छा दखल घेऊन चौकशीचा आदेश दिला आहे. या प्रकरणी गृहखात्याला अहवाल सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे. माजी पोलीस महासंचालक सुनील गर्ग यांच्याविरोधात कथित लाच प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा जिल्हा न्यायालयाने सोमवारी आदेश देऊन पोलीस खात्याला पहिला दणका दिला होता. त्यानंतर लोकायुक्तांनी ... Read More »

दीनदयाळ स्वास्थ्य योजना; इन्शुरन्स कंपनीला मुदतवाढ

सरकारने दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजनेंतर्गत युनायटेड इन्शुरन्स कंपनीला आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. दीनदयाळ अंतर्गत इन्शुरन्स कंपनीला मुदतवाढ देण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी ऑक्टोबर २०१७ मध्ये पहिल्यांदा मुदतवाढ देण्यात आली होती. राज्य सरकारने नागरिकांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजना सुरू केली आहे. या योजनेखाली सरकारी आणि नोंदणीकृत खासगी हॉस्पिटलमधील वैद्यकीय खर्च सरकारकडून उचलला जातो. ... Read More »

शालान्त मंडळाचे रामकृष्ण सामंत अध्यक्ष

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी शिक्षण खात्याचे उपसंचालक रामकृष्ण सामंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सामंत आज सकाळी पदभार स्वीकारणार आहेत. या मंडळाचे अध्यक्ष रिबेलो यांचा कार्यकाळ ऑगस्ट २०१७ मध्ये पूर्ण झाल्यानंतर अध्यक्षपद रिक्त होते. मंडळाच्या अध्यक्षपदाचा तात्पुरता ताबा शिक्षण खात्याचे संचालक गजानन भट यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला होता. सरकारने शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्षपदी डॉ. उदय गावकर यांची ... Read More »

आईला पर्याय नसतो : पौडवाल

आईला पर्याय नसतो. महिलांनी कुठल्याही क्षेत्रात पुढे येताना कुटुंबाचा त्याग करू नये. आईच मुलांना चांगलं वाढवू शकते, समाजाला चांगले बनवू शकते. महिला सशक्तीकरण म्हणजे तोकडे कपडे घालणे, सिगरेट ओढणे नव्हे असा सूचक सल्ला ‘हितगुज’ कार्यक्रमात ख्यातनाम गायिका अनुराधा पौडवाल यांनी काल दिला. गाण्याची रितसर तालीम केली नाही; परंतु अवकात नसताना मोठमोठ्या संगीतकारांकडे गायला मिळाले. योग्यतेपेक्षा खूप मिळाले असून त्यात तृप्त ... Read More »

रबाडा अव्वल गोलंदाज

>>आयसीसी कसोटी क्रमवारी >> विराट, विजय, शिखर, रोहितची घसरण दक्षिण आफ्रिकेचा युवा जलदगती गोलंदाज कगिसो रबाडा याने आयसीसी कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिले स्थान मिळविले आहे. भारत व दक्षिण आफ्रिका यांच्या केपटाऊन येथे पहिला कसोटी सामना तसेच ऑस्ट्रेलिया व इंग्लंडमधील सिडनी येथे झालेला ऍशेस मालिकेतील अखेरचा सामना सोमवारी संपल्यानंतर आयसीसीने मंगळवारी ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या कसोटीत भारताचा ... Read More »