ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: November 11, 2017

दुरुस्त आये

वस्तू आणि सेवा कराच्या जाळ्यातून आणखी १७७ वस्तूंवरील कराचे प्रमाण कमी करण्याची पाळी सरकारवर ओढवली आहे. जीएसटी कौन्सीलच्या काल गुवाहाटीत झालेल्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर तीन महिन्यांनी, दिवाळीपूर्वी अशाच प्रकारे २७ वस्तूंवरील जीएसटी करात कपात करण्यात आली होती. त्यानंतर दुसर्‍यांदा पुन्हा अशा प्रकारे कर कपात केली गेली आहे. मुख्यतः गुजरातमधील विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून या निर्णयाप्रत सरकार ... Read More »

शिवसेनेची वैफल्यग्रस्तता आणि भाजप

ल. त्र्यं. जोशी (नागपूर) इंदिरा गांधींनी जनता पार्टीचे सरकार पाडण्यासाठी चरणसिंगांचा जसा वापर केला होता, तसा फडणवीस सरकार पाडण्यासाठी शरद पवार सेनेचा वापर करीत असतील तर ते अशक्य नाही, पण चरणसिंगांचा वापर करणार्‍या इंदिरा गांधींनी त्यांना लोकसभेला तोंड देण्याचीही संधी दिली नाही हा काही फार जुना इतिहास नाही…   तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात फडणवीस सरकारने विधानसभेत विश्वास प्रस्ताव मांडला, त्यावेळी शिवसेना ... Read More »

जनतेला विश्‍वासात घेऊनच नद्यांचे राष्ट्रीयीकरण

वास्को येथील कोळसा प्रकल्पाच्या विस्ताराला मान्यता दिलथी जाणार नाही. राज्यातील सहा नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाचा सामंजस्य करार करताना नागरिकांना विश्‍वासात घेण्यात येणार असून सामंजस्य करार नागरिकांसाठी खुला केला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी भाजप कोअर समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली. वास्को येथे कोळसा प्रकल्पाच्या विस्ताराला मान्यता देऊ नये अशा आशयाचे पत्र केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला मागील ऑगस्ट २०१७ मध्ये ... Read More »

जीएसटी : १७८ वस्तू स्वस्त होणार

>> रेस्टॉरंट जीएसटी ५ टक्के; खवय्यांना दिलासा जीएसटीवरील परिषदेमध्ये सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलत १७८ वस्तूंवरील कर २८ टक्क्यांवरून कमी करत १८ टक्के केला आहे. त्यामुळे आता २८ टक्के कर केवळ ५० चैनीच्या आणि अनावश्यक अशा वस्तूंवरच असणार आहे. याशिवाय पाच टक्के कर असलेल्या सहा वस्तूंवरील जीएसटी हटवण्यात आली आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर काल संध्याकाळी वरील घोषणा ... Read More »

नद्यांच्या राष्ट्रीयीकरणावर श्‍वेतपत्रिका जारी करावी

>> अ. गोवा मच्छीमार असोसिएशनची मागणी सरकारने राज्यातील नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाच्या प्रश्‍नावर श्वेतपत्रिका जारी करावी, अशी मागणी अखिल गोवा मच्छीमार सहकारी असोसिएशनचे अध्यक्ष तथा माजी मंत्री चंद्रकांत चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत काल केली. गोवा मच्छीमार सहकारी असोसिएशनचा राज्यातील सहा नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाला सक्त विरोध असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. नद्यांच्या राष्ट्रीयीकरणामुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होणार आहे. पारंपरिक मच्छीमार बांधवांना त्रास सहन करावा ... Read More »

वास्को-पणजी जलमार्गावर लवकरच कॅटमरान बोटसेवा

दाबोळी विमानतळावर उतरल्यानंतर गोव्याची राजधानी पणजी गाठण्यासाठी बायणा – पणजी – जुने गोवे या जलमार्गावर लवकरच कॅटमरान बोटसेवा सुरू करण्यात येणार आहे. या सेवेसाठी दृष्टी मरीन या कंपनीने ४० आसनी दोन कॅटमरान घेतल्या आहेत. दाबोळी विमानतळावर उतरलेल्या प्रवाशांसाठी बायणा येथे बोट धक्क्याकडे ये-जा करण्यासाठी मोफत बससेवा पुरविली जाईल. गोव्यात येणार्‍या पर्यटकांसाठी ही सेवा एक आकर्षण ठरणार आहे. पर्यटकांना वातानुकूलित आणि ... Read More »

आता वाहनचालकांविरुद्ध नोंदवा वॉट्‌सऍपद्वारे तक्रार

>> पोलीस खात्याची जनतेसाठी वाहतूक पहारेकरी योजना वाहतूक पोलिसांनी गोव्यातील जनतेसाठी वाहतूक पहारेकरी ही योजना सुरू केली आहे. राज्यातील वाढत्या अपघातांना आळा घालण्याबरोबरच वाहतुकीत शिस्त आणणे या योजनेचा उद्देश असल्याचे पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी काल येथे पत्रकार परिषदेत सांगितले. या योजनेखाली राज्यातील कोणतीही व्यक्ती वाहतूक नियमांचा भंग करणार्‍या वाहनचालकांविरुद्ध वॉट्‌सऍपद्वारे पोलिसांकडे तक्रार करू शकेल. मात्र, त्यासाठी संबंधित व्यक्तीला पोलिसांकडे ... Read More »

श्रीलंकेचा सराव सामना आजपासून

तिसर्‍या फळीतील अध्यक्षीय एकादश संघाविरुद्धच्या दोन दिवसीय सराव सामन्याने श्रीलंकेचा संघ आजपासून भारत दौर्‍याची सुरुवात करणार आहे. २००९-१० सालानंतर श्रीलंकेचा संघ प्रथमच भारतात कसोटी मालिका खेळणार आहे. १९८२ ते २०१७ या कालावधीत त्यांनी भारतीय भूमीवर १६ कसोटी खेळले असून यातील १० सामन्यात त्यांना पराजित व्हावे लागले आहे. आत्तापर्यंत त्यांना भारतात एकही कसोटी सामना जिंकता आलेला नाही. संजू सॅमसन नेतृत्व करत ... Read More »

हार्दिक पंड्याला विश्रांतीङ्ग

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या संघातून अष्टपैलू हार्दिक पंड्या याचे नाव मागे घेण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शुक्रवारी यासंबंधीची घोषणा केली. हार्दिकवरील वाढता ताण कमी करण्याचे कारण बीसीसीआयने विश्रांतीसाठी पुढे केलेले असले तरी न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या टी-२० सामन्यातील शेवटच्या षटकातील दुसरा चेंडू टाकताना हार्दिकच्या हाताला दुखापत झाल्यामुळे त्याचे नाव मागे घेण्यात आल्याचे मानले जात आहे. जून ... Read More »

साकेतला वाईल्डकार्ड

व्हिएतनाममधील चॅलेंजर स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचे अजिंक्यपद पटकावलेल्या साकेत मायनेनी याला ५०,००० युएस डॉलर्स बक्षीस रकमेच्या पुणे ओपनसाठी पुरुष एकेरीत वाईल्ड कार्डप्रवेश देण्यात आला आहे. त्याच्यासह श्रीराम बालाजी, आर्यन गोवियास व अर्जुन काढे यांनादेखील आयोजकांनी वाईल्ड दिले आहे. दुखापतीमुळे २०१७च्या मोसमातील अधिकांश भागाला मुकल्यामुळे मायनेनीचे एकेरी रँकिंग ९१२ पर्यंत घसरले आहे. मायदेशातील या पहिल्याच चॅलेंजर स्पर्धेत युकी भांब्री (१४०वे स्थान) व ... Read More »