Daily Archives: October 5, 2017

मिशन केरळ

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली केरळमध्ये जनरक्षा यात्रेची सुरूवात नुकतीच करण्यात आली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांपासून अनेक केंद्रीय मंत्र्यांची फौज या यात्रेत सहभागी होणार आहे. पंधरा दिवसांत अकरा जिल्ह्यांतील दीडशे किलोमीटरचा प्रवास ही यात्रा करील. भारतीय जनता पक्षाने प्रथमच केरळमध्ये एवढे दमदारपणे पदार्पण केलेले आहे आणि त्यामुळे ही यात्रा राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे. केरळमध्ये आजवर कॉंग्रेसप्रणित ... Read More »

मोप विस्थापितांच्या पुनर्वसनाचा निर्णय

>> मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी >> मुख्यमंत्री पर्रीकर यांची माहिती >> विशेष विद्यालयांना साधनसुविधा योजना मोप आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे विस्थापित झालेल्या १४ कुटुंबीयांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झाला. तसेच विद्यालयांना साधनसुविधा उभारण्यासाठी बंद करण्यात आलेली अनुदान योजना विशेष विद्यालयांना पुन्हा खुली करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितले. मोप आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे विस्थापित ... Read More »

देशाची आर्थिक व्यवस्था मजबूत

>> मोदींचे विरोधकांना चोख प्रत्युत्तर देशाच्या घसरत्या आर्थिक स्थितीवरून टीकेची झोड उठवणार्‍यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पहिल्यांदाच चोख प्रत्युत्तर दिले. देशाची अर्थव्यवस्था अत्यंत मजबूत असून मागच्या सरकारमध्ये अशी स्थिती तब्बल ७ वेळा आली होती. विकासदरही अनेकदा खालच्या पातळीवर गेला होता. तसेच युपीए सरकारच्या काळात आणि गेल्या तीन वर्षांत एकाच मापाने जीडीपी मोजण्यात आला. त्यामुळे देशवासीयांनी विनाकारण घाबरून जाण्याची गरज ... Read More »

बूल ट्रॉलिंग, एलईडीद्वारे मासेमारीवर बंदी

>> मत्स्यद्योगमंत्री विनोद पालयेकर यांची माहिती एलईडी दिव्यांचा वापर करून तसेच बूल ट्रॉलिंग पद्धतीने मच्छिमारी करण्याची ती घातक पद्धत आहे त्यावर बंदी घालण्याचा निर्णय मच्छिमारी खात्याने घेतला आहे, असे मच्छिमारी मंत्री विनोद पालयेकर यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. बूल ट्रॉलिंग व एलईडी दिव्यांचा वापर करून करण्यात येणार्‍या मासेमारीवर देशभरात बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र आपण प्रधानमंत्री नरेंद्र ... Read More »

१८ वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बदल्या

गोवा नागरी सेवेतील १८ वरिष्ठ श्रेणी अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या असून गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक (प्रशासन) संजीव गडकर यांची कोऑपरेटिव्ह सोसायटीचे रजिस्ट्रार म्हणून बदली करण्यात आली आहे. गोवा कला अकादमीचे सदस्य सचिव प्रसाद लोलयेकर यांची उच्च शिक्षण संचालकपदी तर नागरी तंटा संचालक दत्ताराम सरदेसाई यांची गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या संचालकपदी (प्रशासन) बदली करण्यात आली आहे. गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव ... Read More »

बाबू कवळेकर यांच्या जामिनावर उद्या निवाडा

>> मटका स्लिप्स प्रकरण विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांच्या बेतूल येथील घरात नऊ हजारांपेक्षा जास्त मटका जुगाराच्या स्लिप्स सापडल्या आहेत. बाबू कवळेकर व बाबल कवळेकर यांच्या घराचा प्राकार एकच असून बाबू कवळेकर यांचा हात आहे की नाही याचा तपास करण्यासाठी त्याला पोलीस कोठडीत ठेवणे आवश्यक आहे, असा युक्तीवाद पोलीस गुन्हा अन्वेषण विभागाचे वकील एल. एम. फर्नांडिस यांनी काल जिल्हा व ... Read More »

गोवा छत्तीसगड रणजी लढत आजपासून

गेल्या मोसमात सुमार कामगिरी केलेल्या गोव्याची २०१७-१८च्या मोसमातील शुभारंभी रणजी लढत आजपासून छत्तीसगडविरुद्ध गोवा क्रिकेट संघटनेच्या पर्वरीतील मैदानावर होणार आहे. गोव्याचे नेतृत्व विस्फोटक डावखुरा सलामीवर सगुण कामत करणार असून छत्तीसगडच्या नेतृत्वाची धुरा अनुभवी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफ सांभाळेल. काल दोन्ही संघांनी कसून पर्वरी मैदानावर कसून सराव केला. काल काहीसे उन पडल्याने त्यांना सरावाची पूर्ण संधी मिळाली आणि त्याचा दोन्ही संघातील ... Read More »

‘विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेला प्रेक्षकांची गर्दी उसळणार’

>> श्रीनिवास धेंपो यांना एसजेएजीकडून सन्मानपत्र प्रदान फिफा अंडर-१७ विश्‍वकप फुटबॉल स्पर्धेच्या गोव्यातील सामन्यांना ७ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून फुटबॉलवेड्या गोव्यात या स्पर्धेला प्रेक्षकांची गर्दी उसळणार असल्याचा आत्मविश्‍वास गोवा केंद्राचे संचालक श्रीनिवास धेंपो यांनी व्यक्त केला. सर्व तयारी पूर्ण झाली असून फातोर्डा मैदान सामन्यांसाठी सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. गोवा क्रीडा पत्रकार संघटनेच्या शिष्टमंडळाने धेंपो उद्योग समूहाच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल श्री. ... Read More »

गोव्याच्या अंडर २३ क्रिकेट संघाचा अचित कर्णधार

गुंटूर आंध्र प्रदेश कर्नल सी. के. नायडू क्रिकेट स्पर्धेसाठी गोवा क्रिकेट संघटनने काल गोव्याच्या २३ वर्षांखालील संघाची घोषणा केली. संघाचे नेतृतव अचित शिगवानकडे सोपविण्यात आले असून उपकर्णधार म्हणून अष्टपैलू खेळाडू दीपराज गावकरची निवड झाली आहे. गोवा आपला पहिला सामने जम्मू काश्मीरविरुद्ध ८ ते ११ ऑक्टोबरपर्यंत खेळणार आहे. घोषित संघ पुढील प्रमाणे ः रजत शेट, प्रथमेश गावस, वैभव गोवेकर, अचित शिगवान ... Read More »

बंदूक संस्कृतीचे बळी…

शैलेंद्र देवळाणकर लास वेगासमध्ये झालेला हल्ला हा अमेरिकेच्या इतिहासातील बंदुकीचा वापर करून झालेला सर्वांत भीषण हल्ला आहे. या हल्ल्याची जबाबदारी आयसिसने स्वीकारली असली तरी मूळ प्रश्‍न अमेरिकेतील गन कल्चरचा आहे. अमेरिकेतील सर्वात मोठा पर्यटकांचा राबता असणार्‍या आणि गॅम्बलिंग सिटी नावाने ओळखल्या जाणार्‍या लास वेगास या शहरामध्ये नुकताच भीषण हल्ला झाला. या शहरात एका म्युझिक कॉन्सर्टदरम्यान स्टिङ्गन पॅडॉक नावाच्या व्यक्तीने अंदाधुंद ... Read More »