Daily Archives: September 5, 2017

विश्वास आणि अपेक्षा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या तिसर्‍या मंत्रिमंडळ फेरबदलात संरक्षणमंत्रिपदी निर्मला सीतारामन यांना आणल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या गेल्या. याला मोदींचे ‘धक्कातंत्र’ वगैरे संबोधून या अकल्पित नेमणुकीचे कौतुक चालले असले, तरी मुळात यामागची कारणे समजून घेणे जरूरीचे आहे. आता अवघ्या अठरा – एकोणिस महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मंत्रिमंडळ फेरबदल झालेला आहे हे लक्षात घ्यावे लागेल. याचा अर्थ यानंतर ... Read More »

किडनीचा कर्करोगकिडनीचा कर्करोग

– डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा) व्याधिप्रतिकारशक्ती कमी होणे हेच व्याधीचे मूळ असल्याने कॅन्सरमध्ये व्याधिक्षमत्व वाढविणारा आहार पथ्यकर होय. यासाठी तांदूळ भाजून भात, भाताची पेज, तांदळाचे घावन, फुलका. ज्वारीची भाकली, मुगाचे वरण, शिरा, पडवळ, कोबी, दुधी, भेंडी, दोडका, तांदूळजा यासारख्या भाज्या पथ्यकर. कि  डनी किंवा रीनल कॅन्सरचा विचार केल्यास संख्यातः    महिलांपेक्षा पुरुषांना हा कॅन्सर होण्याची शक्यता    जास्त असते. ... Read More »

समस्या थायरॉइडचीसमस्या थायरॉइडची

कधी कधी आपण आपल्या आजूबाजूला अशा अनेक व्यक्ती पाहतो ज्या एकदम बारीक होत जातात किंवा काही केल्या त्यांचे वजन कमी होत नसते. किंवा काही व्यक्तींच्या गळ्याशी मोठी गाठ आलेली दिसते.इतकेच नाही तर मासिक पाळी अनियमित होणे, मूल न होणे, केस गळणे तसेच खूप घाम या अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. असे का होते, हे आपल्याला कळत नाही. अशा वेळी ... Read More »

ब्रिक्स संमेलनात पाकिस्तानला झटका

>> पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना लश्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मदचा धिक्कार चीनमध्ये सुरू असलेल्या ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर ब्रिक्स संमेलनात पाकिस्तानला झटका देण्यात आला आहे. ब्रिक्स देशांनी जाहीर केलेल्या ‘शियामीन डिक्लेरेशन’मध्ये पाकिस्तानातील लश्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद आणि हक्कानी नेटवर्कचा धिक्कार करण्यात आला आहे. पाकमधील दहशतवादी संघटनांवर ब्रिक्स परिषदेत हल्लाबोल केल्याने भारतासाठी ... Read More »

आता मोबाईल ऍपद्वारे भरा वीज बिले

>> मुख्यमंत्र्यांहस्ते योजनेचा शुभारंभ मोबाईल ऍपद्वारे वीज बिलांचा भरणा करण्यासाठीच्या योजनेचा काल मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याहस्ते शुभारंभ करण्यात आला. वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी वरील योजनेचा मोबाईलचे बटन दाबून शुभारंभ केला. या योजनेचा राज्यातील ६.१७ लाख वीज ग्राहक लाभ घेऊ शकतील, असे योजनेचे उद्घाटन केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पर्रीकर यांनी सांगितले. गोवा वीज खात्याच्या ुुु.सेरशश्रशलींीळलळींू.र्सेीं.ळप या वेबसाइटवरून वीज बिलांचा भरणा ... Read More »

कुडचडे रेल्वे स्थानकावर भीषण दुर्घटना टळली

>> फाटक उघडे असताना धडकले रेल्वे इंजीन कुडचडे रेल्वे स्थानकावरील ट्रॅक नंबर दोनवर काल फाटक उघडे असताना अचानक रेल्वेचे इंजीन येऊन थांबल्याने मोठा गोंधळ उडाला. ही घटना संध्याकाळी पावणेपाचच्या सुमारास घडली. सुदैवाने त्यावेळी कोणी नसल्याने भीषण दुर्घटना टळली. यावेळी संतप्त लोकांनी रेल्वे अधिकार्‍यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केल्याने वातावरण तंग बनले होते. मात्र, रेल्वे पोलिसांनी लोकांची समजूत घातल्यानंतर वातावरण निवळले. कुडचडे ... Read More »

बांगलादेश ६ बाद २५३

>> मुश्फिकुर रहीम-सब्बीर रहमानची शतकी भागीदारी मुश्फिकुर रहीम (नाबाद ६२) व सब्बीर रहमान (६६) यांना सहाव्या गड्यासाठी केलेल्या १०५ धावांच्या भागीदारीच्या जोरावर यजमान बांगलादेशने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ६ बाद २५३ अशी मजल मारली आहे. या भागीदारीमुळे नॅथन लायनने घेतलेल्या पाच बळींचा प्रभाव कमी झाला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर बांगलादेशची ५ बाद ११७ अशी स्थिती झाली होती. ... Read More »

सचिनच्या विक्रमाशी विराटची बरोबरी

आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेला टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने काल सोमवारी जाहीर झालेल्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीत आपली गुणसंख्या ८८७ केली आहे. यासह त्याने १९९८ साली सचिन तेंडुलकरने मिळविलेल्या गुणांची बरोबरी साधली आहे. कोणत्याही भारतीय खेळाडूसाठी ही सर्वाधिक गुणसंख्या आहे. गोलंदाजीत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने २७ स्थानांची मोठी झेप घेत थेट चौथे स्थान मिळविले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या ... Read More »

राफेल नदाल उपांत्यपूर्व फेरीत

स्पेनच्या अव्वल मानांकित राफेल नदाल याने काल सोमवारी युक्रेनच्या आलेक्झांडर दोल्गोपोलोव याचा ६-२, ६-४, ६-१ असा १०१ मिनिटांत पराभव करत युएस ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. तेराव्या मानांकित पेट्रा क्विटोवाने सनसनाटी निकाल नोंदविताना चौथ्या फेरीत तिसर्‍या मानांकित गार्बिन मुगुरुझा हिला ७-६, ६-३ असे सरळ दोन सेटमध्ये बाद केले. हा सामना १ तास ४६ मिनिटे चालला. उपांत्यपूर्व फेरीत तिचा ... Read More »