Daily Archives: September 4, 2017

रात्र फुगडीची…

सौ. पौर्णिमा केरकर ज्या गीताच्या शब्दावर मी उत्साहाने पदन्यास करीत फुगडी घालायचे, ती तर सतत ठिबकणारी स्त्रीमनाची वेदनाच होती. ती वास्तव जगण्यात सारे काही सोसत जगत राहिली. जगण्यासाठी गात राहिली…. गात गात… लवचीक, कणखर बनली. नया सवळा गे, नया वस्तूरा नया सवळ्याची गे झोळी शिवली हाती घेतला पाग गे, काखे लायली झोळी हिंडता फिरता गेले चांगून वाड्यार घरात कोण गे ... Read More »

संरक्षणक्षेत्रातील सुधारणांच्या दिशेने…

प्रमोद मुजुमदार (नवी दिल्ली) क्षणक्षेत्रातील सुधारणांसंदर्भात अभ्यासपूर्वक उपाययोजना सुचवण्यासाठी अनेक समित्या नेमण्यात आल्या. परंतु त्यांच्या शिङ्गारशींवर कार्यवाही झाली नाही. या पार्श्‍वभूमीवर शेकटकर समितीच्या शिङ्गारशी स्वीकारून त्यातील ६५ शिङ्गारशींच्या अंमलबजावणीचे आदेश दिले जाणे ही महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल. अर्थात, संरक्षण क्षेत्रातील संपूर्ण सुधारणांसाठी समितीच्या सर्व शिङ्गारशींची अंमलबजावणी महत्त्वाची आहे. संरक्षणक्षेत्रातील सुधारणांच्या दिशेने… अलीकडे देशाच्या संरक्षण क्षेत्रात होत असलेल्या बदलांचा मुद्दा चांगलाच ... Read More »

निर्मला सीतारामन नव्या संरक्षणमंत्री

>> मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार >> पियुष गोयल रेल्वेमंत्री >> ९ नव्या चेहर्‍यांना संधी केंद्रातील नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार व खातेवाटप अखेर काल झाले. या मंत्रिमंडळात ९ नव्या चेहर्‍यांना संधी देण्यात आली असून चार राज्यमंत्र्यांना कॅबिनेटपदी बढती देण्यात आली आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या संरक्षण खात्याचा कारभार निर्मला सीतारामन यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. त्यांची या पदासाठी निवड अनपेक्षित ठरली ... Read More »

पर्यटन खात्याला साधनसुविधांसाठी केंद्र सरकारकडून १०० कोटींचा निधी

स्वदेश दर्शन योजनेखाली गोवा पर्यटन खात्याला केंद्र सरकारकडून १०० कोटी रु.चा मदत निधी मंजूर झालेला आहे. या योजनेखाली राज्यातील विविध किनार्‍यांवर पर्यटकांसाठी साधनसुविधा उभारण्यात येणार असून त्यावर चर्चा करण्यासाठी पर्यटनमंत्री बाबू आजगांवकर यांनी आज ४ सप्टेंबर रोजी एक उच्चस्तरीय बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत आमदार व किनारपट्टी तालुक्यातील सरपंच उपस्थित राहणार असल्याचे काल पर्यटन खात्यातील सूत्रांनी सांगितले. स्वदेश दर्शन ... Read More »

९६ टक्के विद्यार्थ्यांची आधारकार्डशी जोडणी

>> शिक्षण संचालक गजानन भट यांची माहिती राज्यातील ९६ टक्के विद्यार्थ्यांना आतापर्यंत आधारकार्डशी जोडण्यात आले असल्याचे शिक्षण खात्याचे संचालक गजानन भट यांनी काल सांगितले. उर्वरीत ४ टक्के विद्यार्थ्यांना लवकरात लवकर आधारकार्डशी जोडण्याचे प्रयत्न चालू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दीड-दोन महिन्यांपूर्वी ९४ टक्के विद्यार्थ्यांना आधारकार्डशी जोडण्यात आले होते. नंतरच्या काळात आणखी दोन टक्के विद्यार्थ्यांना जोडण्यात आल्याने संख्या ९६ टक्क्यांवर पोचल्याचे ते ... Read More »

केंद्रीय मंत्रिमंडळाचे खातेवाटप

केंद्रीय मंत्रिमंडळाचे खातेवाटप   नरेंद्र मोदी पंतप्रधान याबरोबरच :– कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन अणु ऊर्जा, अंतराळ, महत्वाचे सर्व धोरणविषयक मुद्दे आणि कोणत्याही मंत्र्यांना न दिलेली इतर सर्व खाती   कॅबिनेट मंत्री   1. राजनाथ सिंग गृह 2. सुषमा स्वराज परराष्ट्र व्यवहार 3. अरुण जेटली वित्त आणि कंपनी व्यवहार 4. नितीन गडकरी रस्ते वाहतूक आणि महामार्ग, नौवहन, जलसंसाधन, नद्याविकास आणि ... Read More »