Daily Archives: August 2, 2017

दुजानाचा खात्मा

लष्कर ए तोयबाचा काश्मीरमधील विभागीय कमांडर म्हणवणारा कुख्यात दहशतवादी अबु दुजाना याला काल सुरक्षा दलांनी पुलवाम्यातील हकरीपुरात कंठस्नान घातले. बुरहान वानी, सबझार भट आणि बशीर लष्करीनंतर सुरक्षा दलांनी खात्मा केलेला हा चौथा मोठा दहशतवादी आहे. यावर्षी जानेवारीपासून जुलैपर्यंत लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलीस यांनी संयुक्त मोहिमेत १०२ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे आणि येणार्‍या काळात आणखी अनेकांचा काटा काढला जाणार आहे. ... Read More »

मोपा : सहा गावांतील युवकांना नोकर्‍यांत प्राधान्य

>> मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर : जीएमआर कंपनीकडे समझोता करार मोप विमानतळ प्रकल्पात पात्र असलेल्या गोमंतकीयांना नोकर्‍यांच्या संधी देण्याबाबत जीएमआर या कंपनीकडे समझोता करार केल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल विधानसभेत ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेर्रात यांच्या प्रश्‍नावरील चर्चेच्यावेळी दिली. त्या भागातील सहा गावांतील युवकांना नोकर्‍यांत प्राधान्य देण्याची अटही कंपनीवर घातली आहे, असे ते म्हणाले. परंतु या प्रकल्पात किमान २५० नोकर्‍यांसाठी ... Read More »

जीटीडीसीची कुटीरे फायद्यात

>> पर्यटनमंत्री : कॉंग्रेस सरकारच्या काळात नुकसान यापूर्वी पर्यटन विकास महामंडळाची (जीटीडीसी) पर्यटन कुटीरे नुकसानीत जात होती. गेल्या पाच वर्षांपासून फायद्यात आहेत. असे पर्यटनमंत्री बाबू आजगांवकर यांनी काल विधानसभेत फोंड्याचे आमदार रवी नाईक यांच्या प्रश्‍नावर सांगितले. कॉंग्रेस सरकारच्या काळातच महामंडळ नुकसानीत होते असे ते म्हणाले. सरकारतर्फे वरील आस्थापने चालविल्यास तेथील कामगार जबाबदारीचे पालन करून काम करीत नसतात. खाजगी क्षेत्रात तसे ... Read More »

पाकच्या अंतरीम पंतप्रधानपदी शाहीद अब्बासींची निवड

नवाज शरीफ यांच्या गच्छंतीनंतर पाकिस्तानचे अंतरीम पंतप्रधान म्हणून काल शाहीद खाकन अब्बासी यांची निवड करण्यात आली. अब्बासी यांचा हा कार्यकाळ फक्त ४५ दिवसांचा असेल. त्यांनी पीपल्स पार्टीच्या नवीद कसर यांचा पराभव केला. या निवडीसाठी पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष ममनून हुसेन यांनी काल कनिष्ठ सभागृह नॅशनल असेंब्लीचे सत्र बोलावले होते. यावेळी खासदारांनी शरीफ यांच्या जागी अंतरीम पंतप्रधान अब्बासी यांची निवड केली. या पदावर ... Read More »

आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणेंनी भरला वाळपईतून उमेदवारी अज

>> सत्तरी कॉंग्रेसमुक्त करण्याचा केला निर्धार सत्तरीत कॉंग्रेसचे अस्तित्व नसून येत्या निवडणुकीत कॉंग्रेसमुक्त सत्तरी करणार असे आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी वाळपई मतदारसंघात भाजपातर्फे उमेदवारी दाखल केल्यानंतर सांगितले. काल त्यांनी भाजपातर्फे वाळपई मतदार संघात उमेदवारी दाखल केली. डमी उमेदवार म्हणून सौ. दिव्या राणे यानी उमेदवारी भरली. उमेदवारी झाल्यानंतर त्यानी आपण बारा हजारांपेक्षा जास्त मताधिक्याने विजयी होण्याचा दावा केला आहे. जुने भाजपा ... Read More »

पोरस्कडे धोकादायक जंक्शनवर अपघातात स्कूटरस्वार ठार

पोरस्कडे पेडणे येथील माजी सरपंच तथा समाजसेवक बाबी उर्ङ्ग यशवंत तळावणेकर यांचे अपघातात निधन झाल्याची घटना काल दि. १ रोजी सकाळी घडली. पेडणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाबी तळावणेकर हे ११ वाजता आपल्या दुचाकी जी ए ११ सी ३१३२ या वाहनातून पेडणे मार्गे सावंतवाडी बाजूने जात होते. तर विरुद्ध दिशेने चारचाकी एमएच४३ एएन ४२०० हे वाहन येत होते. पोरस्कडे येथे पोचताच ... Read More »

एलईटीचा खतरनाक दहशतवादी अबू दुजान चकमकीत ठार

>> भारतीय जवानांची काश्मीरात कारवाई जम्मू – काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील काकापोरा येथे काल भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी लष्करे तैयबाच्या (एलईटी) सर्वात खतरनाक पाकिस्तानी दहशतवादी अबू दुजान याच्यासह दोन दहशतवाद्यांना ठार केले. या परिसरातील एका घरात हे दहशतवादी दडून राहिल्याची माहिती भारतीय जवानांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. अबू दुजान याचा अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग होता. त्यामुळे त्याला पकडून देण्यासाठी १५ ... Read More »