Daily Archives: February 17, 2017

जल्लीकट्टूची अखेर

तामीळनाडूतील राजकीय जल्लीकट्टू अखेर काल तूर्त संपुष्टात आली. गेले नऊ – दहा दिवस जी राजकीय अस्थिरता या दक्षिणेतील महत्त्वपूर्ण राज्याला वेढून राहिली होती, ती सध्या तरी दूर झाली आहे. या नाट्यमय घडामोडींमध्ये स्वतःला जयललितांचे राजकीय वारसदार म्हणवणारे आणि अनपेक्षितरीत्या बंडाचा झेंडा रोवणारे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार ओ. पनीरसेल्वम बाजूला फेकले गेले आणि कारावासात रवानगी झालेल्या शशिकला यांनी निवडलेल्या एडाप्पडी पलानीस्वामींकडे सत्तासूत्रे गेली ... Read More »

पणजी येथील गोवा गृहविज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी काल पर्वरीतील एका मॉलमध्ये ‘कन्येवर प्रेम करा’ या आशयावर जनजागृती करणारे प्रहसन सादर केले त्यावेळी. Read More »

शैक्षणिक माध्यम अहवाल लांबणीवरच  

>> नव्या वर्षातही निर्णयाबाबत साशंकता   आतापर्यंत या समितीने आठ तालुक्यांमध्ये बैठका घेतल्या आहेत. समितीचे अध्यक्ष प्रा. नायक एप्रिलमध्ये सेवेतून मुक्त होतील. त्यानंतर वरील समितीच्या अध्यक्षपदी कोणत्या अधिकार्‍याची नियुक्ती होईल हे आता कळणे कठीण आहे. नायक यांनाच पुढील कामासाठी अध्यक्षपदी ठेवण्याची शक्यता नाकारता येत नाही. या विषयावर शिक्षण अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता सध्याच्या परिस्थितीत यंदाच्या शैक्षणिक विषयावर निर्णय होणे कठीण ... Read More »

निवडणूक आयोगाकडून पर्रीकरांना सौम्य शब्दात समजवजा सल्ला

>> ‘त्या’ वक्तव्याने आचार संहिता भंग   विधानसभा निवडणूक प्रचाराच्या चिंबल येथील भाजपच्या एका बैठकीवेळी मतदारांनी लाच म्हणून पैसे घेण्याविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल भारतीय निवडणूक आयोगाने संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना सौम्य शब्दात समज दिली आहे. आयोगाचे सचिव सुमित मुखर्जी यांनी या संदर्भात पर्रीकर यांना समज देणारे हे पत्र पाठविले आहे. अशाच प्रकारचे वक्तव्य केल्याप्रकरणी आयोगाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुध्द म्हापसा ... Read More »

निवडणूक आचार संहिता अद्यापही जैसे थे

>> शिथिल होण्याच्या प्रतीक्षेत सरकार   विधानसभा निवडणुकीसाठी लागू केलेली निवडणूक आचार संहिता निवडणूक आयोगाने आयोगाने अद्याप शिथिल केलेली नाही. पार्श्‍वभूमीवर सरकार आयोगाच्या आदेशाची प्रतीक्षा करीत आहे. आचारसंहिता मतदारसंघ प्रभाव पाडू नये यासाठीच लागू केलेली असते. निवडणुका झालेल्या असताना ती जारी ठेवण्याची गरज नाही. आचार संहितामुळे अनेक विकासकामे पडून राहिली आहेत. रस्त्यांच्या कामाचे आदेश, तसेच वेगवेगळ्या कामांच्या निविदा जारी करणे ... Read More »

बारबंदी : तालुकास्तरीय समित्या २८ पर्यंत अहवाल देणार

>> समित्यांवर विविध सरकारी प्रतिनिधी   राष्ट्रीय व राज्य महामार्गंपासून ५००मीटरच्या अंतरावर असलेली राज्यातील दारूची सर्व दुकाने बंद करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या पार्श्‍वभूमीवर ५०० मीटरांच्या आत असलेली दुकाने शोधून काढण्यासाठी प्रत्येक तालुक्यात स्थापन करण्यात आलेल्या समित्यांनी १५ फेब्रुवारीपासून हे काम सुरू केल्याची माहिती अबकारी आयुक्त मिनिनो डिसोझा यांनी काल दिली. या समित्यांना येत्या २८ पर्यंत अहवाल सादर करण्याची सूचना देण्यात ... Read More »

धावशिरे सरकारी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा वर्गांवर बहिष्कार

>> इमारत दुरुस्ती ९ महिन्यांनंतरही अपूर्णच   धावशिरे-उसगाव येथील सरकारी हायस्कूलातील ५ वी ते १० वीच्या २०० विद्यार्थ्यांनी काल वर्गांवर बहिष्कार घातला. इमारतीचे काम गेले ९ महिने सुरू असून येत्या ८ दिवसात वर्ग सुरू न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. दरम्यान, पालकांनी दुपारी शिक्षण संचालक गजानन भट यांची भेट घेतल्यानंतर येत्या ८ दिवसात काम पूर्ण करण्याचे आश्‍वासन ... Read More »

सर्वप्रथम प्राथमिक वैद्यकीय सुविधांची माहिती असणे आवश्यक ः प्रा. पटेल

उपचार हा गरीब-श्रीमंत, माणसांची उपचारांवर खर्च करण्याची क्षमता, उपचारानंतर त्यावर दुसर्‍या डॉक्टरना द्यावे लागणारे कमिशन या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच उपचार कसा व कोणत्या प्रकारचा द्यावा हा विचार खाजगी इस्पितळांकडून केला जातो. त्यामुळे जवळच्या व्यक्तींना आजारापासून लांब ठेवणे किंवा त्यांना आजारातून बाहेर काढणे हे फक्त त्या व्यक्तीच्या आपल्या हक्काच्या अशा माणसांवर अवलंबून असते असे वक्तव्य वैद्यकिय क्षेत्रात असूनही आपल्याला करावे ... Read More »

कायतू सिल्वा प्रकरणी निवाडा दबावाखाली : चर्चिल

>> मनोहर पर्रीकरांच्या हस्तक्षेपाचा आरोप बाणावलीचे आमदार कायतान कायतू सिल्वा हे पोर्तुगीज नागरिक नसून भारतीय नागरिक असल्याचा निवाडा केंद्रीय गृहमंत्रालयाच्या विदेश व्यवहार विभागाने दिलेला आहे तो राजकीय दबावाखाली दिला आहे, असा दावा माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांनी काल पत्रकार परिषदेत केला. याप्रकरणी जॉन फर्नांडिस यांनी केंद्रीय गृहमंत्रालयात तक्रार केली. आपली कन्या वालंका आलेमाव हिने तक्रार केली नव्हती. असे सांगून चर्चिल ... Read More »