Daily Archives: February 7, 2017

अम्मा ते चिन्नम्मा

तामीळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा जयललितांची घनिष्ठ सखी शशिकला नटराजन यांच्याकडे आपसूक चालून आली आहे. भारतीय जनतेच्या मानसिकतेची ही कमाल आहे. जयललितांच्या माघारी त्यांचा कोणी वारस नसल्याने त्यांच्यासमवेत त्यांच्या घरात वास्तव्य असलेल्या शशिकला यांच्याकडेच तामीळनाडूच्या जनतेने वारस म्हणून पाहिले आणि आता अभाअद्रमुकच्या आमदारांनी त्यावर जणू शिक्कामोर्तब केले आहे. या अचंबित करणार्‍या घटनाक्रमाचे सर्वांत प्रमुख कारण म्हणजे जयललितांनी आपल्या हयातीत आपल्या पक्षामध्ये दुसर्‍या ... Read More »

मळा, पणजी येथील श्री मारुतीरायाच्या जत्रोत्सवानिमित्त काल संध्याकाळी काढलेल्या भव्य पालखी मिरवणुकीला भाविकांची लोटलेली गर्दी. Read More »

कॉंग्रेसचेच सरकार सत्तेवर येईल

>> लुईझिन फालेरो यांचा दावा  गोवा विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला किमान २३ जागा मिळून राज्यात कॉंग्रेसचेच सरकार सत्तेवर येईल, असा विश्‍वास काल प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला. यंदा सत्तेवर आले की आम्ही गोव्यातील जनतेला सुशासन देणार असून भ्रष्टाचाराला अजिबात थारा देणार नसल्याचे त्यांनी सांगितले. एखादा मंत्री व आमदार भ्रष्टाचार करीत असल्याचे आढळून आल्यास ... Read More »

आके केंद्रावर आज फेरमतदान

मडगाव मतदारसंघातील आके येथील टी. बी. कुन्हा हायस्कूलच्या मतदान केंद्र क्रमांक ८ वर आज दि. ७ रोजी फेरमतदान घेण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार हे मतदान सकाळी ७ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत होणार आहे. ४ फेब्रुवारी रोजी झालेल्या विधानसभा निवडणूक मतदानावेळी वरील मतदान केंद्रावर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र हाताळण्यात झालेल्या चुकीमुळे या केंद्रावरील मतदानच रद्द करण्यात आले होते. या मतदान ... Read More »

खनिजवाहू ट्रकच्या धडकेने कुडचड्यात दुचाकीस्वार ठार

मोरायले, कुडचडे येथे गार्डीयन एंजल चर्चजवळील जंक्शनवर काल खनिजवाहू ट्रक व दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात दुचाकीचालक ए. के. गोपी (७०) राहणारा देवतेभाट, शिरफोड – कुडचडे हे जागीच ठार झाले. सदर अपघात दुपारी १२.२० च्या दरम्यान झाला. अपघातानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या ट्रकचालक लुईस ज्योकीम आरावजो (५३) याला लोकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. (जीए ०२ यू ६७५३) व डिओ (जीए ०९ ... Read More »

अपचनातून ‘ग्रहणी’व्याधीकडे…

– डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा) ग्रहणीचे रुग्ण बर्‍याच वेळा ‘क्रॉनिक स्टेजमध्येच’ डॉक्टरांकडे धाव घेतात. तत्पूर्वी अग्निमांद्यासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. रात्री उशीरा झोपल्याने किंवा काल जड खाल्ल्याने अजीर्ण झाले असेल असे स्वतःच निदान करून, लक्षणांकडे दुर्लक्ष करून ग्रहणी या व्याधीला जन्माला घालतात. तेव्हा उचित वेळी पूर्वलक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्या. ‘मलप्रवृत्ती काही दिवस बद्ध असते तर काही दिवस द्रव असते’, ... Read More »

‘‘काळजी घ्या दातांची’’ हिरड्या व दातांच्या आरोग्यासाठी…

– डॉ. श्रुती दुकळे (पर्वरी) लोकांचे दात खूप संवेदनशील (सेन्सिटिव्ह) असून त्यांना खूप थंड-गरम खाल्ल्यास दात शिणशिणतात. अशा लोकांसाठी ‘सॉफ्ट’ किंवा ‘सेन्सिटिव्ह’ टूथ ब्रश उपयोगी ठरतो. शक्यतो हार्ड ब्रश वापरणे टाळले पाहिजे. त्याने दातांना नुकसान होण्याची शक्यता असते.  आपले दात सुंदर व निरोेगी असले तर चेहर्‍यावर वेगळेच तेज दिसून येते. त्याचबरोबर आपल्या व्यक्तिमत्वातही भर पडते. शरीराच्या इतर अवयवांप्रमाणेच दातांचीही काळजी ... Read More »