Daily Archives: February 4, 2017

आणखी काय हवे?

गेला महिनाभर जिची रणधुमाळी चालली आहे, ती गोवा विधानसभेची निवडणूक आज होणार आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष विरुद्ध सर्व राजकीय पक्ष असा हा बहुरंगी सामना आहे. भाजपासाठी दिलासादायी बाब म्हणजे विरोधकांत एकजूट होऊ न शकल्याने प्रत्येकजण स्वतंत्रपणे रिंगणात उतरलेला आहे आणि त्यामुळे या निवडणुकीत मतविभाजनाला मोठा वाव राहणार आहे. गेली पाच वर्षे सक्षम विरोधकाची भूमिका बजावू न शकलेल्या कॉंग्रेसने निवडणूक ... Read More »

मतदानास गोवा सज्ज

या निवडणुकीची ठळक वैशिष्ट्ये – >> मतदानयंत्रांवर उमेदवाराचे नाव व चिन्हासोबत छायाचित्र. >> वोटर व्हेरिफाएबल पेपर ट्रेल (व्हीव्हीपॅट) चा प्रथमच वापर. >> मतदानकेंद्रांमध्ये मतदारांसाठी व दिव्यांगांसाठी सुविधा. >> आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी. >> संपूर्णतः महिला कर्मचार्‍यांद्वारा संचालित ‘पिंक बूथ’ आज होणार्‍या गोवा विधानसभा निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने जय्यत तयारी केली असून निवडणूक अधिकारी मतदानाच्या सामुग्रीसह काल रात्रीच राज्यातील १६४२ मतदान ... Read More »

कडेकोट सुरक्षेत मतदानयंत्रे ठिकठिकाणी रवाना

आज होणार्‍या मतदानासाठी सर्वत्र कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून राज्यांच्या सीमांवरच नव्हे, तर सर्व प्रमुख मार्गांवर वाहनांची तपासणी केली जात आहे. काही मतदारसंघांमध्ये अटीतटीच्या लढतींमुळे तणावाची स्थिती असली तरी परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचे सांगण्यात आले. फातोर्ड्यात परस्परविरोधी तक्रारी मडगाव ः फातोर्डा मतदारसंघात गोवा फॉरवर्डचे उमेदवार विजय सरदेसाई यांची बदनामी करणारी पुस्तिका व सीडीचे वाटप काही जण करीत असल्याची कुणकुण पक्षाच्या ... Read More »