Daily Archives: February 2, 2017

५ लाख उत्पन्नापर्यंत १० ऐवजी ५ टक्के आयकर

  >> ३ लाखांवरील रोख व्यवहारांवर बंदी >> छोट्या कंपन्यांना २५ टक्के करसवलत >> राजकीय पक्षांना २ हजारांवरील रोख देणग्यांस मनाई >> विदेशांत पळणार्‍या करबुडव्यांची संपत्ती जप्त होणार महाग • सिगारेट, विड्या • पानमसाला, तंबाखू • एलईडी दिव्याचे भाग • काजूगर (भाजलेले व खारे) • ऍल्युमिनियम • चांदीची नाणी व पदके • मोबाईलचे सर्कीट बोर्ड स्वस्त • ऑनलाइन रेल्वे तिकीट ... Read More »

अर्थमंत्र्यांनी ठेवले आयकर विवरणांतील विसंगतीवर बोट

कायद्याचे पालन करीत नियमित आयकर भरणारा मध्यमवर्ग आणि आयकरातून पळवाटा काढणारे धनदांडगे यांचे व्यस्त गणित अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काल आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात मांडले. भारतात एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या तुलनेत करांचे प्रमाण खूप कमी असून त्यातही अप्रत्यक्ष करांच्या तुलनेत प्रत्यक्ष करांचे प्रमाण पुरेसे नाही असे सांगताना जेटली म्हणाले की भारतीय अर्थव्यवस्थेचे उत्पन्न आणि क्रयशक्ती यांच्याशी प्रत्यक्ष कर महसुलाचे प्रमाण सुसंगत नाही. ... Read More »

मगो-सेना-मंचला पूर्ण बहुमत

>> संयुक्त पत्रकार परिषदेत ढवळीकर, ठाकरे, वेलिंगकरांचा दावा   मगो, शिवसेना व गोवा सुरक्षा मंच यांच्या महायुतीला गोवा विधानसभेत पूर्ण बहुमत मिळेल, असा विश्‍वास काल शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, मगोचे नेते व आघाडीचे मुख्यमंत्रिपदासाठीचे उमेदवार सुदिन ढवळीकर व गोवा सुरक्षा मंचचे नेते सुभाष वेलिंगकर यांनी काल बांबोळी येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यावेळी श्री. ठाकरे म्हणाले की, विकास हा हवाच. ... Read More »

कॉंग्रेसचाही स्पष्ट बहुमताचा दावा

येत्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल असा दावा काल प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष लुईझिन फालेरो, विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे, आमदार दिगंबर कामत व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते रवी नाईक यांनी काल पत्रकार परिषदेत केला. यावेळी श्री. फालेरो म्हणाले की, राज्यात परिवर्तन घडवून आणण्याचे आश्‍वासन देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने गेल्या पाच वर्षांत सरकारला केवळ पोकळ आश्‍वासनेच दिली. या सरकारने प्रत्येक ... Read More »

पर्रीकरांच्या हुकूमशाहीवर सर्वोच्च न्यायालयाचेही ताशेरे

>> ऍड. वळवईकरांची गोसुमंच्या पत्रपरिषदेत माहिती   मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री असताना गोव्यात हुकूमशाही व बेबंदशाही चालू होती असे ताशेरे सर्वोच्च न्यायालयानेही त्यांच्या सरकारवर ओढले होते असे काल सर्वोच्च न्यायालयाचे एक वकील ऍड. सुहास वळवईकर यांनी गोवा सुरक्षा मंचच्या पत्रपरिषदेत सांगितले. पर्रीकर हे मुख्यमंत्री असताना गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश देताना जो घोळ घालण्यात आला होता ते प्रकरण सर्वोच्च ... Read More »