लालूप्रसाद तुरुंगात करणार माळीकाम

0
138

चारा घोटाळ्याप्रकरणी साडेतीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेला बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना तुरुंगवास काळात माळीकाम करावे लागणार आहे. लालूप्रसाद तुरुंगात एक कैदी म्हणून काम करतील. या कामापोटी त्यांना दररोज ९३ रुपये मिळणार आहेत. लालूप्रसाद यांना हजारीबाग तुरुंगात पाठवण्यात येणार आहे.