रॉय नाईकची दीड तास चौकशी

0
118

राजकारणी-पोलीस-ड्रग्समाफिया यांच्यातील साटेलोटे तपासासाठी एसआयटीने फोंड्याचे आमदार रवी नाईक यांचे पुत्र रॉय नाईक यांची पोलीस-ड्रग्समाफिया साटेलोटे प्रकरणी दीड तास काल चौकशी केली. गोवा विधानसभेने माजी आमदार मिकी पाशेको यांच्या अध्यक्षतेखाली सभागृह समितीने पोलीस-ड्रग्स माफिया साटेलोटेप्रकरणी तयार केलेल्या अहवालात रॉय याच्या नावाचा समावेश आहे.