राहुल गांधी यांचे विधानसभेत अभिनंदन

0
71

कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राहुल गांधी यांचे अभिनंदन करणारा ठराव विधानसभेत काल संमत करण्यात आला. विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांनी हा अभिनंदन ठराव मांडला. लुईझीन ङ्गालेरो, जेनिङ्गर मोन्सेरात, इजिदोर ङ्गर्नांडीस, नीळकंठ हळर्णकर, आलेक्स रेजिनाल्ड, दयानंद सोपटे, ङ्ग्रान्सिस सिल्वेरा, चर्चिल आलेमाव, आन्तोनियो ङ्गर्नांडीस, सुभाष शिरोडकर, प्रतापसिंह राणे, दिगंबर कामत, रवी नाईक यांची अभिनंदन करणारी भाषणे झाली. राहुल यांच्या निवडीने घराणेशाहीचे चक्र पूर्ण झाल्याचे पर्रीकर म्हणाले.